Mumbai Weather : रविवारपासून मुंबईतल्या तापमानात घट पाहिला मिळत आहे. सोमवार पहाटे (9 डिसेंबर) मुंबईकरांना महाबळेश्वरचा गारवा अनुभवता आला.
Mumbai Temperature : मुंबई कुडकुडली! कपाटातील स्वेटर बाहेर मुंबईकरांवर वेळ, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानची नोंद
Mumbai Weather : रविवारपासून मुंबईतल्या तापमानात घट पाहिला मिळत आहे. सोमवार पहाटे मुंबईकरांना महाबळेश्वरचा गारवा अनुभवता आला.राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर पाहिला मिळतोय. मुंबईकरांना गारेगार थंडीचा अनुभव घेण्यासाठी मुंबईबाहेर पडावं लागतं. तरच त्यांना गुलाबी थंडीचा आनंद घेता येतो. पण रविवारपासून मुंबईतील तापमानात घट झाली असून मुंबईकर कुडकुडली आहेत. त्यात सोमवारी मुंबईकरांना कपाटातील स्वेटर टोपी काढण्याची वेळ आली आहे. कारण मुंबईत पहाटे गेल्या 9 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद झालीय.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ केंद्रात आज 13.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आलंय. यापूर्वी डिसेंबर 2015 मध्ये किमान तापमान 11.4 अंश सेल्सियस एवढं खाली गेलं होतं. तर मुंबईत किमान तापमानबद्दल बोलायचं झालं तर ते 19.2 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलंय. भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी X माध्यमावर याविषयी पोस्ट केली आहे.
राज्यभरात थंडीचा कडाका वाढू लागला असून जळगावचे किमान तापमान 8.6 अंशापर्यंत खाली आलंय. यंदा हवामान विभागाने कडाक्याच्या थंडीचा अंदाज व्यक्त केला होता. दरम्यान, कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवनावर देखील परिणाम होत असून, थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटविल्या जात आहेत, तसेच सकाळपासूनच शहराच्या रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तीव्र शीतलहरीची शक्यता येत्या 48 तासांत जळगाव जिल्ह्यातील काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरीची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
Mumbai Temperature Maharashtra Weather IMD Temperature Mumbai Maharashtra India Meteorological Department Winter Coldest Day December Marathi News Marathi Batmya मराठी न्यूज मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
प्रवाशांनो लक्ष द्या! दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल, आता फलाट क्रमांक 10 ऐवजी...Mumbai Local Train Update: मुंबई उपनगरीय रेल्वेवरील सर्वात महत्त्वाचे स्थानक म्हणजे दादर. दादर स्थानकातील फलाट क्रमांकाबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
नाशिकपासून मुंबईपर्यंत गारठा वाढला; स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडीMaharashtra Weather News : महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही थंडीची हजेरी पाहायला मिळत आहे.
और पढो »
Mumbai Exit Poll: महायुती की महाविकास आघाडी? मुंबईत कोण बाजी मारणार? पाहा Exit Poll चा निकालZeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
और पढो »
Thane Exit Poll: ठाणे-कोकणचा बालेकिल्ला कोण राखणार? शिंदे की ठाकरे, कोण राखणार वर्चस्व? Exit Poll मधून चित्र स्पष्टZeenia AI Exit Poll: झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia ने गेल्या लोकसभा निवडणुकीतील सर्वात अचूक अंदाज वर्तवल्यानंतर, आता यावेळी तुमच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवरील सर्वात विश्वासार्ह एक्झिट पोल आणला आहे.
और पढो »
वर्षातून एकदाच धावणारी भारतातील एकमेव ट्रेन; 15 दिवसांच्या प्रवासात 500 जणांना मिळतो रोजगार, आताच करा बुकिंगJagriti yatra 2024 : जगातील सर्वात खास आणि सर्वात लांब रेल्वे प्रवास आपल्या भारतात के ला जातो. वर्षातून एकदा अनोखी ट्रेन धावते.
और पढो »
फक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तसर्वात जास्त मायलेज देणारी सर्वात स्वस्त स्कूटर लाँच झाली आहे. ही स्कूटर 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते.
और पढो »