Mumbai Local Train Update: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...
6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त असंख्य अनुयायी मुंबईक दाखल होतील. तेव्हा होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वने काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 ते 9 डिसेंबर या कालावधीत ही बंदी लागू असणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मोठ्या संख्येने दादर येथील चैत्यभूमी येथे येतात. अशावेळी प्लॅटफॉर्मवरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर 6 डिसेंबर रोजी प्रचंड गर्दी होते. त्यामुळे फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Local Train Update Mumbai Local News Update मुंबई लोकल ट्रेन अपडेट मुंबई लोकल ट्रेन Mumbai Local Train Update On 6 December BR Ambedkar BR Ambedkar Mahaparinirvan Diwas
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णयनागरिकांसाठी पश्चिम रेल्वेचे खूप महत्त्वाचे अपडेट्स. पश्चिम रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय, तसेच मेगा भरतीबाबत महत्त्वाची माहिती.
और पढो »
मुंबईकरांसाठी Good News! पश्चिम आणि मध्य रेल्वेवर नव्या लोकल दाखल, आता प्रवास होणार आरामदायीMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ताफ्यात नव्याने लोकल दाखल झाली आहे.
और पढो »
मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकलचं वेळापत्रक वाचा; उद्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉकMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
और पढो »
Good News! मुंबई लोकलमधून प्रवास होणार अधिक आरामदायी, प्रशासन घेणार मोठा निर्णय?Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सरकार लवकरच एक निर्णय घेण्याची शक्यता आहे.
और पढो »
Mysterious Places: जगात आहेत ही चार रहस्यमय ठिकाणे, जिथे लोक जायला घाबरतात; एक आहे भारतातकाही ठिकाणे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत, तर काही त्यांच्या रहस्यमय कथांसाठी प्रसिद्ध आहेत. परंतु यापैकी काही ठिकाणांना भेट देणे सामान्यांसाठी प्रतिबंधित आहे.
और पढो »
Maharashtra Election: प्रचार, मतदानाआधीच फडणवीसांना मुंबईत मोठं यश; BJP चा मार्ग सुखकरMaharashtra Assembly Election 2024: उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अवघ्या शेवटच्या काही तासांमध्ये भाजपाला धक्का देणारा एक निर्णय त्यांच्याच पक्षाच्या एका नेत्याने घेतल्याने पक्षाला इथे धक्का बसेल असं मानलं जात होतं.
और पढो »