Mumbai News : मुंबईतील वाहतुकीवर होणार परिणाम.... 18 महिन्यांपपर्यंत काय आहेत पर्यायी मार्ग? जाणून घ्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी बातमी.
Mumbai News : दक्षिण मुंबईतील 'हा' ब्रिटिशकालीन उड्डाणपूल वाहतुकीसाठी 18 महिने बंद; वाहतूक कोंडी आणखी वाढणार
मुंबई शहरात असणाऱ्या उड्डाणपुलांनी शहराच्या वाहतूक व्यवस्थेत भरीव योगदान दिलं असून, या उड्डाणपुलांमुळं बऱ्याचदा वाहतूक कोंडीला बगल देणं सहज शक्य होतं. याशिवाय शहरातील एका भागातून दुसऱ्या भागात अगदी सहजगत्या पोहोचता येतं. अशा या उड्डाणपुलांपैकी जुनं बांधकाम पाडून त्या ठिकाणी नवे उड्डाण पूल उभारण्याचं काम रेल्वे आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनानं हाती घेतलं आहे.
पालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या याच उपक्रमाअंतर्गत दक्षिण मुंबईतील अतिशय महत्त्वाचा असा ब्रिटीशकालीन पूलही नव्यानं बांधला जाणार आहे. यासाठी पुलावरील वाहतूक 18 महिने बंद ठेवण्यात येणार असून, यादरम्यान त्याचं पाडकाम प्रशासन हाती घेणार आहे. पाडकामासमवेत या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामालाही वेग येईल. यादरम्यान इथून ये-जा करणारी वाहतूक पर्यायी मार्गांवरून वळवण्यात येईल.
वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार रेल्वेच्या निर्णयानंतर अखेर मुंबई वाहतूक पोलिसांकडून मुंबईतील सुमारे 130 वर्षे जुन्या बेलासिस पुलावरील वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. ताडदेव ते नागपाडा आणि मुंबई सेंट्रल अशा महत्त्वाच्या भागांना जोडणाऱ्या या पुलावरील वाहतूक बंद असतेवेळे वाहनधारकांना मुंबई सेंट्रल जंक्शन ते ताडदेव जंक्शन मार्गे वाहतूक करण्याचा पर्यायी मार्ग सुचवण्यात आला आहे.
News Mumbai Traffic Update Mumbai Traffic Bellasis Bridge Bellasis Bridge Closed Bellasis Bridge Near Mumbai Central Bellasis Bridge Closed For 18 Months Mumbai Traffic News Mumbai Traffic Alert Mumbai Traffic Police मुंबई बातम्या मुंबई ट्रॅफिक मुंबई मराठी बातम्या बेलासिस पूल
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Pune traffic changes : बकरी ईदनिमित्त पुण्यातील 'या' रस्त्यांवर वाहतूक बंद; काय आहेत पर्यायी मार्ग?Pune News : बकरी ईदनिमित्त पुण्यातही वाहतूक पोलिसांनी महत्त्वाचा निर्णय घेत शहरातील काही रस्त्यांवर वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »
मुंबईकरांनो लक्ष द्या! 'हा' महत्त्वाचा ब्रिटिशकालीन पूल अवजड वाहतुकीसाठी बंद, 'या' तारखेपासून कार्यवाहीSion Road Over Bridge: शीव स्टेशन जवळील फ्लाय ओव्हर ब्रीज अबडज वाहनांसाठी बंद करण्यात यावेत. याबाबतचा प्रस्ताव मध्य रेल्वेने वाहतूक पोलीसांना दिला आहे. या प्रस्तावात वाहतुकी संदर्भातील सुचना जारी करण्यात यावेत असेही म्हटले आहे.
और पढो »
Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास वेगवान पण, 'या' वेळेतच कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यावरून प्रवासास परवानगीMumbai News : मुंबईला जागतिक स्तरावरील शहराचा दर्जा देऊ पाहणारे अनेक प्रकल्प सध्या नागिरकांच्या सेवेत आले असून, त्यातील एक महत्वाकांक्षी प्रकल्प आता आणखी अद्ययावत पद्धतीनं नागरिकांसाठी सज्ज झाला आहे.
और पढो »
दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?Mumbai News: मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे. वाहतुक कोंडीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवनवीन प्रकल्प आखले जात आहे.
और पढो »
पावसाळ्यात सांदण दरीला भेट द्यायचा प्लॅन कराताय? ही बातमी वाचाच!Sandhan Valley: सांदण दरीत पर्यटकांना जाण्यासाठी चार महिने प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाने हा निर्णय घेतला आहे.
और पढो »
T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
और पढो »