Mumbai News: नव्या वर्षाचा पहिलाच रविवार मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारा; आज...

Mumbai Local Mega Block समाचार

Mumbai News: नव्या वर्षाचा पहिलाच रविवार मुंबईकरांचं टेन्शन वाढवणारा; आज...
Mumbai Local TrainMega Block TodayCentral Line
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 51%
  • Publisher: 63%

Mumbai Local Train 5 January 2025 Updates: नवीन वर्षाचा पहिला रविवार मुंबईकरांसाठी फारच कष्टाचा जाणार असल्याचं चित्र दिसत आहे.

मुंबईत तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक मुंबईतील उपनगरीय रेल्वे मार्गांपैकी तिन्ही मार्गांवर आज मेगा ब्लॉकचा परिणाम पाहायला मिळणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर दुरुस्तीच्या कामांमुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वे या दोन्ही मार्गांवरही प्रवाशांचा खोळंबा असल्याचं चित्र दिसत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच रविवारी मुंबईकरांना गर्दीतून प्रवास करावा लागणार आहे.कुठे? : पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर आज मेगाब्लॉक असेल.

किती वेळ? : एकूण पाच तास हा ब्लॉक असणार आहे. सकाळी 11 वाजून 5 मिनिटं ते दुपारी 4 वाजून 5 मिनिटांपर्यंतपरिणाम काय? : पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी .49 वाजेपर्यंत सीएसएमटीसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद असतील. पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्स हार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.

किती वेळ? : सकाळी 10 वाजून 25 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 35 मिनिटांपर्यंत असा पाच तास मेगाब्लॉक असणार आहे. परिणाम काय? : जम्बो ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर धावणार आहेत तसेच ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत तर काही सेवा चर्चगेटपासून वांद्रे आणि दादरपर्यंत चालविल्या जाणार आहेत.किती वेळ? : सकाळी 11 वाजून 5 मिनिटं ते दुपारी 3 वाजून 55 मिनिटांपर्यंत मध्ये रेल्वेच्या मार्गावर आज मेगाब्लॉक असणार आहे.

परिणाम काय? : सीएसएमटी येथून सकाळी 10 वाजून 14 मिनिटांपासून दुपारी 3 वाजून 52 मिनिटांपर्यंत डाऊन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. त्यामुळे लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. परिणामी लोकल 15 मिनिटे उशिराने धावतील.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Local Train Mega Block Today Central Line Harbour Line Western Railway Line 5 January 2025 Updates

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहिण योजनेसंदर्भातनव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहिण योजनेसंदर्भातMaharashtra Assembly Winter Session : लाडकी बहिण योजनेसंदर्भात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
और पढो »

आदेश येईल तेव्हा मंत्रिपद सोडावं लागेल; एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून लिहून घेणार प्रतिज्ञापत्र, अजित पवारांनाही फॉर्म्युला मान्यआदेश येईल तेव्हा मंत्रिपद सोडावं लागेल; एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांकडून लिहून घेणार प्रतिज्ञापत्र, अजित पवारांनाही फॉर्म्युला मान्यएकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात अडीच वर्षाचा मंत्री पदाचा फॉर्म्युला ठरला आहे. आज मिळत असलेले मंत्रीपद हे अडीच वर्षांसाठी असेल.
और पढो »

मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायीमुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायीMumbai Coastal Road Project: मुंबईकरांसाठी नव्या वर्षात एक गिफ्ट मिळणार आहे. कोस्टल रोड लवकरच पूर्ण सेवेत येणार असल्याची शक्यता आहे.
और पढो »

जानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद; पाहा Bank Holidays ची यादीजानेवारी महिन्यात तब्बल 16 दिवस बँका बंद; पाहा Bank Holidays ची यादीBank Holidays in January 2025: नव्या वर्षाची सुरुवात आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच या नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात बँका नेमक्या किती दिवस बंद असतील यासंदर्भातील माहिती समोर आली आहे....
और पढो »

Video: मेलबर्न कसोटीमध्ये मैदानात राडा! 19 वर्षीय खेळाडू विराटला धडकल्यानंतर...Video: मेलबर्न कसोटीमध्ये मैदानात राडा! 19 वर्षीय खेळाडू विराटला धडकल्यानंतर...Video Virat Kohli Vs Sam Konstas Fight On Ground: विराटचा ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूबरोबर वाद झाला तो पहिलाच अंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत होता.
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा का विशेष सत्र आज से मुंबई में: पहले दिन 288 विधायकों का शपथ ग्रहण; अध्यक्ष पद के लिए सु...महाराष्ट्र विधानसभा का विशेष सत्र आज से मुंबई में: पहले दिन 288 विधायकों का शपथ ग्रहण; अध्यक्ष पद के लिए सु...Maharashtra Legislative Assembly special session Mumbai News Photo Video Update
और पढो »



Render Time: 2025-02-15 17:06:18