नव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहिण योजनेसंदर्भात

Maharashtra Assembly Winter Session समाचार

नव्या सरकारचा पहिलाच मोठा निर्णय लाडकी बहिण योजनेसंदर्भात
Ladki Bahin YojanaGovernment Of Mahayutiलाडकी बहिण योजना
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 20 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 25%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Winter Session : लाडकी बहिण योजनेसंदर्भात अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अर्थसंकल्पिय अधिवेशनात पंधराशे रुपयांचे एकविसशे रुपये करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकार ने दिले आहे. महायुतीच्या 39 मंत्र्यांनी मंत्रीमत्राची शपथ घेतली. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. विधानसभेच्या पहिल्याच दिवशी नव्या सरकारने लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.अधिवेशनात 35 हजार 788 कोटींच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

हिवाळी अधिवेशानात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयांवरुन एकवीसशे रुपये करु असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ladki Bahin Yojana Government Of Mahayuti लाडकी बहिण योजना महायुती सरकार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णयजगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णयMystery Disease WHO Experts: जगभरातील आरोग्य विषय समस्यांना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.
और पढो »

KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »

Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...Mumbai Local Train Update: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

पश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णयपश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णयनागरिकांसाठी पश्चिम रेल्वेचे खूप महत्त्वाचे अपडेट्स. पश्चिम रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय, तसेच मेगा भरतीबाबत महत्त्वाची माहिती.
और पढो »

देशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णयदेशातील कोट्यवधी सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी, रेल्वेकडून जनरल कोच संदर्भात मोठा निर्णयIndian Railways: देशातील कोट्यवधी लोक रोज रेल्वेच्या सेवेचा वापर करतात. दूरच्या अंतरासाठी कमी खर्चात सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यात फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, एसी कोच, जनरल कोच अशा कोचमधून तुम्हाला प्रवास करता येतो.
और पढो »

निवडणुकांनंतर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग; नाना पटोले घेणार मोठा निर्णय?निवडणुकांनंतर काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग; नाना पटोले घेणार मोठा निर्णय?Nana Patole: राज्यात काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. आज नाना पटोले दिल्लीत जाण्याची शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 09:43:17