जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णय

Who समाचार

जगावर नवं संकट? रहस्यमय आजाराने 'या' देशात 173 जण दगावले! WHO चा मोठा निर्णय
ExpertsCongoDiagnose
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 15 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Mystery Disease WHO Experts: जगभरातील आरोग्य विषय समस्यांना तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं एक मोठा निर्णय घेतल्याची घोषणा केली आहे.

या देशात पाठवण्यात आली एक विशेष टीम संपूर्ण जगाला 2020 ते 2022 या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये कोरोनाने विळखा घातला होता. साधार 100 वर्षांमध्ये कधीतरी एकदाच येणाऱ्या अशा महासाथीचा फटका जगातील प्रत्येक देशाला बसला. जगातचं आर्थिकचक्रचं या आजाराने थांबवलं. कोरोनाच्या आठवणी ताजा असतानाच आता आफ्रिकेमध्ये एका रहस्यमयी आजाराने थैमान घातलं आहे. यासंदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे.

हा रहस्यमयी आजार नेमका कशामुळे पसरतोय याचा शोध घेण्यासाठी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या केल्या जातील असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. तसेच या दौऱ्यासंदर्भात जसजशी माहिती समोर येत जाईल, जे काही हाती लागेल त्याबद्दलचा खुलासा केला जाईल असं जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Experts Congo Diagnose Mystery Disease

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?KL Rahul च्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा, विराट बाउंड्रीपर्यंत येऊन परत गेला, नेमकं काय घडलं?दुसऱ्या सामन्याचा टॉस भारताचा कर्णधार रोहित शर्माने जिंकला आणि त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच केएल राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा झाला.
और पढो »

अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णयअमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत थेट देवेंद्र फडणवीस यांनी घेतला मोठा निर्णयDevendra Fadnavis : अमित राज ठाकरेंविरोधात लढणाऱ्या सदा सरवणार यांच्या बाबत देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात माहिम मतदार संघाचे चित्र बदलले आहे.
और पढो »

... तर मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करु शकत नाही; मालमत्ता वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय... तर मुली वडिलांच्या संपत्तीवर दावा करु शकत नाही; मालमत्ता वादावर मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णयBombay High Court: मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावला आहे. मालमत्ता वादाच्या संदर्भात हा निर्णय आहे
और पढो »

महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या नावाला...महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या नावाला...Big News About Devendra Fadnavis: महायुतीला राज्यामध्ये मिळालेल्या यशाचा सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा असून या विजयाचे शिल्पकार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.
और पढो »

Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...Mumbai Local Train: महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय; मध्य रेल्वेच्या काही स्थानकांत...Mumbai Local Train Update: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

पश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णयपश्चिम रेल्वेचे 3 अपडेट्स, महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला मोठा निर्णयनागरिकांसाठी पश्चिम रेल्वेचे खूप महत्त्वाचे अपडेट्स. पश्चिम रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेतला अतिशय महत्त्वाचा निर्णय, तसेच मेगा भरतीबाबत महत्त्वाची माहिती.
और पढो »



Render Time: 2025-02-15 19:13:33