महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या नावाला...

Maharashtra Assembly Election समाचार

महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी! फडणवीसांच्या नावाला...
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Big News About Devendra Fadnavis: महायुतीला राज्यामध्ये मिळालेल्या यशाचा सर्वात मोठा वाटा हा भारतीय जनता पार्टीचा असून या विजयाचे शिल्पकार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

राज्यामध्ये अभूतपूर्व विजय मिळवल्यानंतर महायुतीचं सेलिब्रेशन अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशीही सुरु होतं. विशेष म्हणजे एकीकडे सेलिब्रेशनला जोर आलेला असतानाच दुसरीकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसणार याबद्दलचा संभ्रम कायम आहे. भारतीय जनता पार्टी हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून त्या खालोखाल एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि तिसऱ्या क्रमाकांवर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष म्हणून मुख्यमंत्री पदावर भाजपा दावा सांगणार का याबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे.

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी तर वाढलीच त्याचबरोबर भाजपालाही घवघवीत यश मिळालं आहे.जून महिन्याच्या सुरुवातील लागलेल्या लोकसभा निकालामध्ये भाजपाला मोठा फटका बसल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत भाजपाने घेतली नाही अशी टीका झाली होती. या टीकेनंतर भाजपाने सावध भूमिका घेत विधानसभेला ही चूक सुधारली. विधानभेला भाजपाबरोबरच महायुतीच्या विजयामागे संघाच्या कार्यकर्त्यांचं पाठबळ नक्कीच कारणीभूत ठरलं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! 17 नोव्हेंबरला...Big Blow To Uddhav Thackeray Shivsena From Raj Thackeray MNS: दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये जुंपलेली असतानाच आता एक मोठी बातमी समोर आली असून ही बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
और पढो »

नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...China population News : गेल्या काही काळापासून चीनपुढे अनेक मोठ्या समस्यांनी डोकं वर काढलं असून, आर्थिक संकटाशी झुंजणआऱ्या या देशापुढं असणारी सर्वात मोठी समस्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
और पढो »

Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धारMaharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धारMaharashtra Vidhansabha Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या नेतेमंडळींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : ठाण्यात प्रथमच दिघे विरुद्ध शिंदे लढतMaharashtra Breaking News LIVE UPDATES : ठाण्यात प्रथमच दिघे विरुद्ध शिंदे लढतMaharashtra Breaking News LIVE UPDATES : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना आता वेग आला असून, आजचा दिवसही अनेक बदलांचा आणि घडामोडींचा आहे...
और पढो »

नागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात! रात्री प्रचारावरुन परतताना ट्रकने दिली धडकनागपूरमध्ये राऊतांच्या कारला अपघात! रात्री प्रचारावरुन परतताना ट्रकने दिली धडकMaharashtra Assembly Election: राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी नेत्यांकडून झाडल्या जात असतानाच नागपूरमधून मोठी बातमी समोर आली आहे. ही सारी घडामोड बुधवार रात्रीची आहे.
और पढो »

Jio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?Jio पासून एअरटेल आणि Vi युजर्ससाठी मोठी बातमी; फोन कॉलिंगचा नियम बदलला, तुमच्यावर कसा होईल परिणाम?TRAI New Rule From 1 November 2024: अनोळखी क्रमांकावरून फोन येतोय? नेमकं काय करावं? पाहा नव्या नियमासंदर्भातील नवी अपडेट
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:52:31