Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

Maharashtra Assembly Election समाचार

Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 67%
  • Publisher: 63%

Maharashtra Vidhansabha Election : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या नेतेमंडळींनी जाहीर सभांचा धडाका लावला आहे.

Maharashtra Vidhansabha Election : सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी महायुतीच; देवेंद्र फडणवीस ांचा निर्धार

: महाराष्ट्रावर सत्ता कोणाची? या प्रश्नाचं आता काही दिवसांतच मिळणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून, 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. मतदार नेमका कोणाला कौल देतात, कोणत्या युतीवर विश्वास दाखवतात याची उकल होणार आहे. पण, तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र निर्धारानं केलेलंय वक्तव्य राजकारणात सर्वांचं लक्ष वेधत आहे.

झी 24 तासशी संवाद साधताना 'टू द पॉईंट' या मुलाखतीदरम्यान फडणवीस यांनी काही मुद्दे स्पष्टच बोलून दाखवले. यावेळी त्यांनी आपलाच पक्ष विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचा दावा केला. विधानसभेत काय स्कोअर अपेक्षित आहे? असा प्रश्न विचारला असता, 'असं आहे की, मॅच आम्हीच जिंकणार. स्कोअकर आज मी सांगणार नाही. कारण स्कोअर मॅचच्या, इनिंगच्या शेवटीच समजतो. पण, आम्हाला हा आत्मविश्वास आहे की ही मॅच आम्हीच जिंकणार आहोत' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

निवडणूक कोणतीही असली तरीही ती आव्हानात्मकच असते, या वक्तव्यावर जोर देत ही आव्हानं असतानाही आजच्या घडीला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आणि सर्वात मोठी युती म्हणून महायुती असंच समीकरण आहे, असं फडणवीस म्हणाले. भाजपच्या विजयाची हमी असणारे फडणवीस आणखी नेमकं काय म्हणाले आणि कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं, हे ऐकण्यासाठी शुक्रवारी दुपारी 12 वाजता झी 24 तास ही मुलाखत प्रसारित केली जाणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Maharashtra Vidhansabha Election Devendra Fadnavis Election Results देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणूक लोकसभा विधानसभा तिकीट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

5% व्याजावर गॅरंटी शिवाय 3 लाख रुपयांचे कर्ज! 15000 रुपयांची मदत करणाऱ्या 'या' सरकारी योजनेबद्दल जाणून घ्या5% व्याजावर गॅरंटी शिवाय 3 लाख रुपयांचे कर्ज! 15000 रुपयांची मदत करणाऱ्या 'या' सरकारी योजनेबद्दल जाणून घ्याPM Vishwakarma Yojana: या योजनेचा सर्वात मोठा फायदा असा होईल की जर एखाद्या कुशल व्यक्तीला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल आणि पैसे नसतील तर त्याला या योजनेचा फायदा होऊ शकतो.
और पढो »

इस्रायल-हमास युद्धातली सर्वात मोठी बातमी! हमास चीफ याह्या सिनवार गाझामध्ये ठारइस्रायल-हमास युद्धातली सर्वात मोठी बातमी! हमास चीफ याह्या सिनवार गाझामध्ये ठारYahya Sinwar: हमासला सर्वात मोठा दणका बसला आहे. गाझा युद्धात इस्रायली सैन्याने आपले सर्वात मोठे लक्ष्य साध्य केले आहे.
और पढो »

वर्षातून एकदाच धावणारी भारतातील एकमेव ट्रेन; 15 दिवसांच्या प्रवासात 500 जणांना मिळतो रोजगार, आताच करा बुकिंगवर्षातून एकदाच धावणारी भारतातील एकमेव ट्रेन; 15 दिवसांच्या प्रवासात 500 जणांना मिळतो रोजगार, आताच करा बुकिंगJagriti yatra 2024 : जगातील सर्वात खास आणि सर्वात लांब रेल्वे प्रवास आपल्या भारतात के ला जातो. वर्षातून एकदा अनोखी ट्रेन धावते.
और पढो »

नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...नवरीच नाही मिळे नवऱ्याला; चीनमध्ये ‘लेफ्टओव्हर मेन’चा आकडा पाहून म्हणाल प्रकरण गंभीर दिसतंय...China population News : गेल्या काही काळापासून चीनपुढे अनेक मोठ्या समस्यांनी डोकं वर काढलं असून, आर्थिक संकटाशी झुंजणआऱ्या या देशापुढं असणारी सर्वात मोठी समस्या सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
और पढो »

फक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तफक्त 7.50 रुपयांत 100 Km फिरा! आपर्यंतची सर्वात जास्त मायलेज देणारी स्कूटर लाँच, किंमत एकदम स्वस्तसर्वात जास्त मायलेज देणारी सर्वात स्वस्त स्कूटर लाँच झाली आहे. ही स्कूटर 7.50 रुपयांत 100 Km इतका मायलेज देते.
और पढो »

भारतातील सर्वात मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात; अंबानी यांची कोकणात 10000 कोटींची गुंतवणूकभारतातील सर्वात मोठा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात; अंबानी यांची कोकणात 10000 कोटींची गुंतवणूकReliance Defence Limited: देशातील सर्वात मोठा प्रकल्प महाराष्ट्रात बनत आहे. महाराष्ट्रातील हा प्रकल्प पाकिस्तानसाठी धडकी भरवणारा आहे. कोकणात सुरु होणाऱ्या या प्रकल्पात अनिल अंबानी यांनी तब्बल 10000 कोटींची गुंतवणूक केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:00:38