TRAI New Rule From 1 November 2024: अनोळखी क्रमांकावरून फोन येतोय? नेमकं काय करावं? पाहा नव्या नियमासंदर्भातील नवी अपडेट
TRAI New Rule fake calls and sms jio airtel vodafone bsnl and moreसाधारण दशकभराच्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा झपाट्यानं झालेला विकास कायमच चर्चेचा विषय ठरला. याच तंत्रज्ञानामुळं अनेक कामं सुकर झाली. तर, काही बाबतीत मात्र याच तंत्रज्ञानानं चिंतेत भरही टाकली. सायबर क्राईमची वाढली प्रकरणं हे त्याचच आणखी एक उदाहरण.
गेल्या काही वर्षांमध्ये सायबर क्राईमच्या प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ झाल्यामुळं आता त्यावर आळा घालण्यासाठी म्हणून शासनानं काही पावसं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही यात मागं नाही. नुकतंच TRAI कडून टेलिकॉम ऑपरेटर संस्थांना सिमकार्ड युजर्सचा डेटा अर्थात खासगी माहितीसंदर्भातील गोपनीयता राखण्यासाठी कठोर पावलं उचलली जाण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्राच्या या निर्णयामुळं रिलायन्स दिओ, वोडाफोन, आयडिया, एअरटेल आणि बीएसएनलच्या युजर्सना स्कॅमरपासून आपला टेडा सुरक्षित ठेवणं शक्य होणार आहे. सिमकार्डशी संबंधित हा नियम 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. फेक कॉल आणि टेलिकॉम ऑपरेटर्सच्या फेक कॉलवर आळा घालण्यासाठीचे हे निर्देश 1 नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.केंद्र शासनाच्या या नियमानुसार तुमच्या फोनवर येणाऱ्या कॉल आणि मेसेजची सर्वप्रथम ऑपरेटरकडून पडताळणी केली जाईल.
Bsnl Jio TRAI Vodafone Trai New Rule From 1 Nov Trai New Rule For Spam Messages ट्राय नवा नियम नियम बीएसएनएल वोडाफोन
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
5 राज्यं, 22 लोकेशन; NIA आणि ATSची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील तीन शहरे रडारवरराज्यात NIA आणि ATSची मोठी कारवाई; तीन शहरांत छापेमारी; अनेक संशयित ताब्यात
और पढो »
सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
और पढो »
महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिताMaharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
और पढो »
'मविआ'साठी ठाकरेंनी नमतं घेतलं! 'या' मतदारसंघातून उमेदवार मागे: काँग्रेसची वाट मोकळीMaharashtra Assembly Election Congress Vs Uddhav Thackeray Shivsena: मागील काही दिवसांपासून वारंवार महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जागावाटपावरुन खटके उडत असतानाच ही बातमी समोर आली आहे.
और पढो »
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरलाभारतीय निर्वाचन आयोगने मंगळवारला महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूकांच्या तारखांची घोषणा केली. महाराष्ट्रात एक चरणात तर झारखंडमध्ये दोन चरणात मतदान होईल.
और पढो »
अहमदनगरच्या राजकारणातील मोठी बातमी, सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवणार?Maharashtra Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला आहे. भाजपनं सुजय विखेंना तिकीट नाकारल्यानं वेगळी चाचपणी सुरु असल्याची माहिती. सुजय विखे पाटील अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. राधाकृष्ण विखे पाटील- जरांगे भेटीमुळे चर्चांना उधाण आलंय.
और पढो »