Musheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा Video

Musheer Khan समाचार

Musheer Khan : टीम संकटात अन् धाकड्यानं ठोकलं खणखणीत शतक, थोरल्याचा आनंद गगनात मावेना; पाहा Video
Musheer Khan CenturyDuleep Trophy 2024India A Vs India B
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Sarfaraz Khan Celebrate Musheer Khan century : स्टार युवा फलंदाज मुशीर खान याने इंडिया इंडिया ए संघाविरुद्ध (Duleep Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलंय.

Sarfaraz Khan Celebrate Musheer Khan century : स्टार युवा फलंदाज मुशीर खान याने इंडिया इंडिया ए संघाविरुद्ध खणखणीत शतक ठोकलंय.दुलीप ट्रॉफी 2024 स्पर्धेत इंडिया ए आणि इंडिया बी संघात सामना खेळवला जातोय. या सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर इंडिया ए संघाने मजबूत आघाडी घेतली आहे. इंडिया ए संघाने गोलंदाजीच्या जोरावर पहिला दिवस आपल्या खिशात घातला. मात्र, एक खेळाडू इंडिया ए समोर पाय रोवून उभा राहिला. त्याचं नाव मुशीर खान.. होय, सरफराज खानचा धाकटा भाऊ...

सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंडिया बी संघाने 7 गडी बाद 202 धावा केल्या होत्या. आठव्या गड्यासाठी मुशीर खान आणि नवदीप सैनीने 212 चेंडूत 108 धावांची भागीदारी केल्याने इंडिया बी संघाने सुटकेचा श्वास घेतला. मुशीर खानने 227 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 105 धावा केल्या अन् संघाला समाधानकारक स्कोरवर पोहोचवलं. एकीकडे मुशीर एक बाजू सांभाळत असताना दुसऱ्या बाजूने फलंदाज झटपट बाद होत होते.

तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मुशीरने संयमी खेळी केली अन् उसळी घेणाऱ्या पीचवर पाय रोवले. मुशीरने 227 बॉलचा सामना केला अन् 105 धावा केल्या. यावेळी त्याने 10 फोर अन् 2 खणखणीत सिक्स देखील मारले. मुशीरची खेळी संघासाठी फायद्याची ठरली. मुशीरच्या शतकानंतर मोठ्या भावाला म्हणजे सरफराज खानला आनंद अनावर झाला अन् त्याने जल्लोषात भावाचं कौतूक केलं. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झालाय.Musheer Khan headlined India B's fight against India A with a superb century.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Musheer Khan Century Duleep Trophy 2024 India A Vs India B Duleep Trophy India A Vs India B Sarfaraz Khan Sarfaraz Khan Brother

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मला नवीन ह्रदय मिळणार आहे', चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना, अख्ख्या रुग्णालयाला सांगितलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEO'मला नवीन ह्रदय मिळणार आहे', चिमुरड्याचा आनंद गगनात मावेना, अख्ख्या रुग्णालयाला सांगितलं, डोळ्यात पाणी आणणारा VIDEOजेव्हा गर्भधारणेदरम्यान हृदयाची डावी बाजू अपेक्षेप्रमाणे तयार होत नाही तेव्हा HLHS म्हणजेच हायपोप्लास्टिक लेफ्ट हार्ट सिंड्रोम उद्भवतं. या स्थितीचा हृदयातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो.
और पढो »

...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहा...अन् 84 लाखांत खरेदी केलेल्या रोबोट कुत्र्याने भुंकण्याऐवजी युट्यूबरवर आग ओकली, पुढे काय झालं पाहाअमेरिकन युट्यूबरने चीनमधून विकत घेतलेल्या रोबोट कुत्र्याचा रिव्ह्यू शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पण यामागील कारण मात्र वेगळं आहे.
और पढो »

Musheer Khan: मुशीर खान ने दलीप ट्रॉफी में लगाया शतक, इंडिया बी की बचा ली लाजMusheer Khan: मुशीर खान ने दलीप ट्रॉफी में लगाया शतक, इंडिया बी की बचा ली लाजMusheer Khan: दलीप ट्रॉफी 2024 में इंडिया बी की ओर से खेलते हुए मुशीर खान ने शतक जड़ दिया है. ये दलीप ट्रॉफी के इस संस्करण का पहला शतक भी है.
और पढो »

Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Olympics 2024 : रात्रभर न झोपता सायकलिंग, दोरीच्या उड्या अन्...; आदल्या रात्री विनेश फोगाटसोबत नेमकं काय घडलं?Vinesh Phogat disqualified : अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर विनेशला हा आनंद साजराच करता आला नव्हता. पाहा तिच्यासोबत नेमकं काय घडलं...
और पढो »

शतक ठोकलं तरीही Ishan Kishan ला मिळाली वॉर्निंग, जय शहांचे शब्द काट्यासारखे टोचले, म्हणतात...शतक ठोकलं तरीही Ishan Kishan ला मिळाली वॉर्निंग, जय शहांचे शब्द काट्यासारखे टोचले, म्हणतात...Jay Shah On Ishan kishan : टीम इंडियामधून बाहेर असलेल्या इशान किशनने चूक सुधारली. बुची बाबू स्पर्धेत शतकही ठोकलंय, पण जय शहांनी धोक्याची घंटा वाजवल्याने आता इशानची चूक माफ होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातMaharashtra Breaking News LIVE : पुणे वनराज आंदेकर खून प्रकरणात 3 जणांना ताब्यातमहाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे ताजे अपडेट पाहा झी 24 तासवर
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:42:04