महाराष्ट्रातील सर्व घडामोडींचे ताजे अपडेट पाहा झी 24 तासवर
चिंतामणीच्या आगमनावेळी भक्तांची मोबाईल, सोन्याची चैन चोरीचिंतामणीच्या आगमनावेळी भक्तांची मोबाईल, सोन्याची चैन चोरी केल्याच्या घटना घडल्या. याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सहापेक्षा जास्त गुन्हे नोंद केले असून चोरी करणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. शनिवारी चिंतामणीचा आगमन सोहळा पार पडला यावेळी गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशात चोरट्याने गर्दीमध्ये हात सफाई केल्याची माहिती मिळतेचिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाच्या वेळी चोरट्याने हातसफाई केल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी सहा गुन्हे नोंद केले आहे. तर चोरी करणाऱ्या सुनील म्हस्केला काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. लालबाग परळमधील प्रसिद्ध गणेश मंडळापैकी एक चिंचपोकळीचा चिंतामणी. शनिवारी चिंतामणीचा आगमन सोहळा होता. या सोहळ्यासाठी वाहतुकीत देखील तात्पुरते बदल करण्यात आले होते. मोठ्या संख्येने भाविक लाडक्या बाप्पाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी दूरदूरहून आले होते. ढोलताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक सुरू होती. या मिरवणुकीत चोरट्याने चांगलीच हातसफाई केली.
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यातMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: बांगलादेशच्या तुरुंगातून अनेक दहशतवादी फरार तुरुंगावर केला होता हल्लाMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
और पढो »
पुण्यात गोळीबाराचा थरार! राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर गोळीबार, नाना पेठ परिसरात खळबळAttack On Vanraj Andekar in Pune : पुण्यातील नाना पेठेत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली.
और पढो »