Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : कोलकाता नाईट रायडर्सने 12 वर्षानंतर वानखेडे मैदानावर विजय मिळवला आहे. केकेआरने 2012 नंतर पहिल्यांदाच मुंबईला घरच्या मैदानावर पराभूत केलं.
KKR Win After 12 Years On wankhede :
आयपीएलच्या 51 व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा 24 धावांनी पराभव केला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईला विजयासाठी 170 धावांचे लक्ष्य दिलं होतं. ज्याचा पाठलाग करताना त्यांचा संपूर्ण संघ 18.5 षटकांत 145 धावांत गारद झाला. त्यामुळे कोलकाताने 12 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानावर हरवण्यात यश मिळवलं आहे. 2012 मध्ये कोलकाताने मुंबईचा पराभव केला होता. त्यानंतर मुंबईने वानखेडेवर निर्विवाद सत्ता गाजवली.
मुंबई इंडियन्स : इशान किशन , सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या , नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी , पीयूष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा. इम्पॅक्ट प्लेयर्स- रोहित शर्मा. कोलकाता नाइट रायडर्स : फिलिप सॉल्ट , सुनील नरेन, आंग्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर , व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.स्पोर्ट्स
MI VS KKR IPL 2024 Wankhede Stadium Mitchell Starc Andre Russell Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders Venkatesh Iyer Nuwan Thushara Jasprit Bumrah Hardik Pandya Suryakumar Yadav Tim David Latest Cricket News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
SRH vs RCB : चिन्नास्वामीवर षटकारांचा पाऊस, हैदराबादने रचला इतिहास; 11 वर्षांचा तो रेकॉर्ड मोडला...!हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली होती. आता त्याने स्वतःचाच विक्रम मोडला. त्याचबरोबर हैदराबादने आणखी एक रेकॉर्ड मोडून काढलाय.
और पढो »
RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
और पढो »
IPL 2024, MI vs KKR Dream11 Prediction: मुंबई-कोलकाता के मैच की फैंटेसी टीम में इन खिलाड़ियों को दे सकते हैं मौकाMI vs KKR Dream11 Prediction, Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Playing XI: जनसत्ता.कॉम ने मुंबई इंडियंस और कोलकाता नाइट राइडर्स के मैच की संभावित ड्रीम इलेवन तैयार की है।
और पढो »
MI vs KKR : वानखेड़े में ताश के पत्तों की तरह बिखरी कोलकाता, मुंबई इंडियंस को मिला 170 रनों का लक्ष्यMI vs KKR : वानखेड़े में ताश के पत्तों की तरह बिखरी कोलकाता, मुंबई इंडियंस को मिला 170 रनों का लक्ष्य
और पढो »
MI vs KKR LIVE Score, IPL 2024: हार्दिक पंड्या ने जीता टॉस, केकेआर को मिला पहले बल्लेबाजी करने का न्योताMI vs KKR IPL 2024 LIVE Updates:
और पढो »