Eknath Shinde on Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत देशासह महाराष्ट्रातही अनपेक्षित निकाल लागले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Maharashtra Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणूक निकालावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'मतदारांचे...'
Eknath Shinde on Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत देशासह महाराष्ट्रातही अनपेक्षित निकाल लागले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.Eknath Shinde on Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीत देशासह महाराष्ट्रातही अनपेक्षित निकाल लागले आहेत. 'अबकी बार 400 के पार' अशी घोषणा दिलेला भाजपा पक्ष 300 जागाही पार करु शकलेलं नाही. दुसरीकडे इंडिया आघाडीने 230 पेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. अद्याप आकडेवारी पूर्णपणे अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नाही.
नरेश म्हस्के यांच्य़ा विजयानंतर एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की,"मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो. त्यांनी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांना 2 लाखांपेक्षा जास्त मताधिक्य दिलं आहे. मी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. ठाणे शिवसेनेचा, धर्मवीर आनंद दिघे, बाळासाहेब ठाकरे यांचं प्रेम असलेला बालेकिल्ला आहे. महायुतीचा भगवा झेंडा विजयाच्या रुपाने डौलाने फडकत आहे.
देशात 6 वाजेपर्यंत जे निकाल हाती आले आहेत त्यानुसार एनडीएला 292, इंडिया आघाडीला 234 आणि इतरांना 17 जागा मिळत आहेत. तसंच राज्यात महायुतीला 18, महाविकास आघाडीला 29 आणि इतरांना 1 जागा मिळताली आहे.महाराष्ट्र
Maharashtra Lok Sabha Winner List Maharashtra Lok Sabha Winning Cadidates List Lok Sabha Election 2024 Lok Sabha Nivadnuk Lok Sabha Election News महाराष्ट्र लोकसभा निवडणुक महाराष्ट्र लोकसभा विजयी यादी महाराष्ट्र लोकसभा विजयी उमेदवार यादी लोकसभा निवडणुक 2024 लोकसभा निवडणुक लोकसभा निवडणुक बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : महाराष्ट्रात पहिला निकाल जाहीर, साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले विजयीSatara Lok Sabha Election Results 2024 Live : लोकसभा निवडणूक मतमोजणीत राज्यातील पहिला निकाल हाती आला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात उदयनराजे भोसले विजय ठरले आहेत.
और पढो »
Exit Poll Lok Sabha Election 2024 LIVE: लोकसभेचा रणसंग्राम कोण जिंकणार? थोड्याच वेळात एक्झिट पोलचे निकालExit Poll Lok Sabha Election 2024: देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. लोकसभा निवडणुकीसह 4 राज्यातील विधानसभा निवडणुकाही झाल्या आहेत.
और पढो »
Lok Sabha Election Results 2024 LIVE: BJP 238, कांग्रेस 99 सीटों पर आगे; PM ने टीडीपी चीफ से बात कीLok Sabha Chunav Election Result 2024 (लोकसभा चुनाव परिणाम 2024) Today LIVE, ECI Lok Sabha Election Results 2024 Live on eci.gov.in, results.eci.gov.in, elections24.eci.gov.
और पढो »
Lok Sabha Election Results 2024 LIVE: BJP 241, कांग्रेस 95 सीटों पर आगे; PM ने टीडीपी चीफ से बात कीLok Sabha Chunav Election Result 2024 (लोकसभा चुनाव परिणाम 2024) Today LIVE, ECI Lok Sabha Election Results 2024 Live on eci.gov.in, results.eci.gov.in, elections24.eci.gov.
और पढो »
Lok Sabha Election Results 2024 LIVE: BJP 241, कांग्रेस 94 सीटों पर आगे; महाराष्ट्र और बंगाल में NDA को नुकसानLok Sabha Chunav Election Result 2024 (लोकसभा चुनाव परिणाम 2024) Today LIVE, ECI Lok Sabha Election Results 2024 Live on eci.gov.in, results.eci.gov.in, elections24.eci.gov.
और पढो »
Lok Sabha Election Results 2024 LIVE: BJP दफ्तर जाएंगे पीएम नरेंद्र मोदी; कांग्रेस कर रही वेट एंड वॉचLok Sabha Chunav Election Result 2024 (लोकसभा चुनाव परिणाम 2024) Today LIVE, ECI Lok Sabha Election Results 2024 Live on eci.gov.in, results.eci.gov.in, elections24.eci.gov.
और पढो »