Maharashtra Cabinet Ministers Full List: देवेंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळात कोणकोणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता कायम होती. अखेर आता मंत्रिमंडळातील नेत्यांची यादी समोर आली आहे. पाहूयात कोण कोण आहे फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये...
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर महायुती मधील तीन प्रमुख नेत्यांनी 12 दिवसानंतर शपथ घेतली. 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागल्यानंतर 5 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर त्याच दिवशी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे ंनी उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार ांनीही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
विधानसभेचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबर ते 21 डिसेंबरदरम्यान पार पडणार असून त्यापूर्वी एकूण 42 मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कोणकोणते नेते शपथ घेणार आहेत त्यांची नावं समोर आली आहेत. म्हणजेच फडणवीसांच्या मंत्रिमंडळ कसं असणार आहे याचं चित्र स्पष्ट झालं असलं तरी कोणावर कोणती जबाबदारी सोपवली जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. मात्र मंत्री म्हणून कोणकोण शपथ घेणार आहे यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांची यादी समोर आली आहे.
Maharashtra New Cabinet Minister Maharashtra Cabinet Portfolio Allocation Maharashtra Minister List Maharashtra Government Portfolio Allocation In Maharashtra Mahayuti Ministers Mahayuti Government Portfolio Allocation Mahayuti BJP Shivsena NCP Ajit Pawar Devendra Fadnavis Eknath Shinde Maharashra News Political News Marathi Batmya Latest Marathi News महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार महाराष्ट्र नवीन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र कॅबिनेट खाते वाटप महाराष्ट्र मंत्री यादी महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र मंत्रिमंडळ खातेवाटप महायुती मंत्री महायुती सरकार खाते वाटप महायुती भाजपा शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ताज्या मराठी बातम्या राजकारण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Cabinet Expansion: फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील भाजपाचे 20 मंत्री कोण? ही घ्या संपूर्ण यादीMaharashtra Cabinet Expansion Full List 20 BJP Miniters In Fadnavis Government: देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्या पक्षातील कोणकोणते आमदार मंत्री म्हणून काम करतील याची यादी समोर आली आहे.
और पढो »
हिमालयातून येणाऱ्या शीतलहरी मुंबई कधी गाठणार? आठवड्याच्या शेवटी कसं असेल हवामान? पाहा...Maharashtra Weather News : हिमाचल, काश्मीरमध्ये जलप्रवाह गोठण्यास सुरुवात; आठवड्याच्या शेवटी नेमकं कसं असेल हवामान? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »
Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर राज्यात थंडीचा कडाका वाढला; पुढील 24 तासात 'इथे' वाढणार गारठाMaharashtra Weather News : राज्यात कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी थंडी; पाहा तुमच्या जिल्ह्यात, शहरात आणि खेड्यात काय असेल हवामानाची स्थिती...
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यताMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...
और पढो »
भारतीयांनी 2024 या वर्षभरात Google वर काय सर्च केलं? तुम्हीही यापैकी काहीतरी शोधलं होतं का?Google Year in Search 2024: कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हवं असेल, एखादी शंका असेल किंवा काहीही शोधायचं असेल तर अनेकांचच हक्काचं ठिकाण म्हणजे गुगल.
और पढो »
मंत्रिपदाची शपथ घ्या! राणे, मुंडे, नाईक, महाजनांना BJP कडून फोन; यादीत 'या' महिला आमदाराचाही समावेशMaharashtra Cabinet Expansion BJP Miniters Full List: भारतीय जनता पार्टीकडून सकाळी नऊ वाजल्यापासूनच वेगवेगळ्या आमदारांना फोन जाण्यास सुरुवात झाली
और पढो »