Maharashtra Weather News : राज्यात एकिकडे थंडीचा कडाका वाढत असतानाच दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा पावसाची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. काय आहे राज्यातील हवामानाचा सविस्तर अंदाज? पाहा
Maharashtra Weather News : अरे देवा! ताशी 30-40 किमी वाऱ्यासह राज्यात पुन्हा पावसाची शक्यता? मग थंडी कुठंय?
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानात मोठे बदल अपेक्षित असून, पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. एकिकडे मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही रात्रीपासून पहाटेपर्यंतच्या तापमानाच घट नोंदवली जात असतानाच दुसरीकडे मात्र पावसाच्या हजेरीनं हवामान विभागाचंही लक्ष वेधलं आहे.
गुरुवारपासून राज्याच्या दक्षिण महाराष्ट्र भागापासून कोकणासह मध्य महाराष्ट्रातही पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील तीन दिवस ही स्थिती कायम राहिल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या आंध्र प्रदेश आणि तामिनाडू क्षेत्रावर सध्या कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होताना दिसत आहे. परिणामस्वरुप दाक्षिणात्य किनारपट्टी क्षेत्रामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिणेकडे पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असतानाच समुद्रावरून य़ेणारं बाष्प दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात स्थिरावत असून, त्यामुळं इथं ढगाळ वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. या स्थितीमुळं राज्याच्या सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, आणि पुणे जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.बातमीमहाराष्ट्र
Dana Cyclone Dana Cyclone News Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : राज्यात किमान तापमानाचा आकडा 12 अंशांवर; कुठे पडलीये इतकी थंडी, कुठे चक्रीवादळाचं सावटMaharashtra Weather News : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या हवामान बदलांमध्ये आता एक नवा टप्पा आला असून, हा टप्पा आहे गुलाबी थंडीचा.
और पढो »
पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानMaharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान
और पढो »
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुखद बदल, कुठे जाणवतोय गारठा, कुठे पावसाच्या ढगांचं सावटMaharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल पाहता येत्या काही दिवसांमध्ये थंडी चांगलीच तग धरेल असंच चित्र तयार होत आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : चिंता आणखी वाढणार; नोव्हेंबर महिन्यात... हवामान विभागाचा इशाराMaharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यात मुसळधार; पाऊस पाठ सोडेना, थंडी तोंड दाखवेना असंच काहीसं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
और पढो »
Maharashtra Weather : पुढील 5 दिवसात कसं असेल वातावरण? गुलाबी थंडी की पाऊस?Maharashtra Weather News : दिवाळी संपली असली तरीही वातावरणात गुलाबी थंडी हवी तशी सुरु नाही. अशावेळी पुढील 5 दिवस महाराष्ट्राचे कसे असणार?
और पढो »
Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवाMaharashtra Weather Update : राज्यातील काही भागात नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिच सुरुच आहे. भाऊबीजेच्या दिवशी असं आहे वातावरण.
और पढो »