Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुखद बदल, कुठे जाणवतोय गारठा, कुठे पावसाच्या ढगांचं सावट

Maharashtra Weather News समाचार

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुखद बदल, कुठे जाणवतोय गारठा, कुठे पावसाच्या ढगांचं सावट
Dana CycloneDana Cyclone NewsMonsoon News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 55 sec. here
  • 32 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 130%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल पाहता येत्या काही दिवसांमध्ये थंडी चांगलीच तग धरेल असंच चित्र तयार होत आहे.

Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या हवामानात सुखद बदल, कुठे जाणवतोय गारठा, कुठे पावसाच्या ढगांचं सावट

राज्यात पावसाच्या सरींनी धुमाकूळ घातल्यानंतर आता नैऋत्य मान्सून आणि अवकाळीस्धा परतीचीच वाट धरातना दिसत आहे. दाना चक्रीवादळामुळं मुंबईसह महाराष्ट्रावर होणारे परिणामसुद्धा बहुतांशी कमी झाले आहेत. ज्यामुळं आता येणारे दिवस राज्यात नेमकं कसं हवामान असेल हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या दिवाळीत एकिकडे गुलाबी थंडी चाहूल देताना दिसली तरीही काही भागांमध्ये मात्र पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे. पुढील 24 तासांमध्ये राज्यात विदर्भ आणि नजीकच्या भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तण्यात आला आहे. तर, कोकण पट्ट्यामध्ये हवेतील आर्द्रता वाढल्यानं तापमानाच वाढ झाल्याचं जाणवणार आहे. एकंदरच राज्यातील कमाल आणि किमान तापमानात दरम्यानच्या काळात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काहीशी घट होणार असून, उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गुलाबी थंडीची चाहूल लागणार आहे. तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमधूनही पावसानं केव्हाचीच माघार घेतली असून, आता तापमानत घट होण्यास सुरुवात झाली आहे. हिमालयावरून येणाऱ्या शीतलहरींनी आता वेग धारण करण्यास सुरुवात केल्यामुळं हवेत गारठा जणवू लागला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Dana Cyclone Dana Cyclone News Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : ऑक्टोबर हीट अन् वादळी पाऊस... राज्यात चार दिशांना हवामानाचे वेगवेगळे अंदाजMaharashtra Weather News : ऑक्टोबर हीट अन् वादळी पाऊस... राज्यात चार दिशांना हवामानाचे वेगवेगळे अंदाजMaharashtra Weather News : पहाटे गारवा, दुपारी होरपळ आणि संध्याकाळी ढगांचं सावट... राज्यातील हवामानात सातत्यानं होतायत बदल
और पढो »

Maharashtra Weather News : लाटा उसळणार, वारे घोंगावणार; आजचा दिवस 'दाना' वादळाचा; महाराष्ट्राला कितपत धोका?Maharashtra Weather News : लाटा उसळणार, वारे घोंगावणार; आजचा दिवस 'दाना' वादळाचा; महाराष्ट्राला कितपत धोका?Maharashtra Weather News : दाना चक्रीवादळ कुठे धडकणार? महाराष्ट्रात बरसणारा पाऊस वादळाचाच परिणाम? पाहा सविस्तर हवामान वृत्त
और पढो »

Weather Updates : महाराष्ट्रापासून 'दाना' वादळ किती दूर? कुठे सर्वाधिक धोका, कुठे उन्हाचा तडाखा? पाहा सविस्तर वृत्त...Weather Updates : महाराष्ट्रापासून 'दाना' वादळ किती दूर? कुठे सर्वाधिक धोका, कुठे उन्हाचा तडाखा? पाहा सविस्तर वृत्त...Maharashtra Weather News : मान्सूनचा महाराष्ट्रातील मुक्काम आता पूर्ण झाला असून, जे काही पावसाळी ढग पाहायला मिळत आहेत ते अवकाळी किंवा खोल समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं.
और पढो »

महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?महाराष्ट्रातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू, पण 'या' जिल्ह्यांत मात्र पावसाचा इशारा, कसं असेल राज्याचं हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात मोसमी पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं उकाड्यात वाढ झाली आहे.
और पढो »

Bank Bharti: पदवीधरांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी, कुठे पाठवायचा अर्ज?Bank Bharti: पदवीधरांसाठी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी, कुठे पाठवायचा अर्ज?Bank Of Maharashtra Bharti: पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. बॅंकेत नोकरी करायचे असेल तर आधी त्यासंदर्भातील शिक्षण आवश्यक आहे. शिकता शिकता तुम्हाला जर कोणी पगारही देत असेल तर आणखी काय हवं? बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला ही संधी देत आहे.
और पढो »

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील बंगळुरूमध्ये झालेला पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला असून त्यांनी मालिकेत 0-1 ने आघाडी घेतली आहे. उर्वरित दोन्ही सामने हे महाराष्ट्रात होणार असून दुसरा टेस्ट सामना हा पुण्यात खेळवला जाणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 21:05:24