Maharashtra Breaking News LIVE: विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावण्याआधीचा आजचा शेवटचा रविवार असल्याने आजचा दिवस हा सभा आणि प्रचाराच्या रणधुमाळीचा आहे. राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...
बारामती हेलिपॅडवर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची बॅग तपासण्यात आली आहे. करमाळ्यातील सभेला जात असताना शरद पवार ांची बॅग तपासण्यात आली.निवडणूक आयोगाने भाजप आणि काँग्रेसकडून निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केल्यासंबंधी तक्रारींवर उत्तर मागितले आहे. निवडणूक आयोगाने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून झारखंड, महाराष्ट्र आणि काही उपनिवडणुकांमध्ये त्यांच्या स्टार प्रचारकांनी 'मॉडेल कोड ऑफ कंडक्ट'चे उल्लंघन केल्यासंबंधी असलेल्या तक्रारींच्या उत्तराची मागणी केली आहे.
भाजपच्या भूमिकेविरोधात जाऊन अजित पवारांनी घेतला ठाम निर्णय; काँग्रेसला सोशल इंजिनिअरिंग जमलं नाही ते करुन दाखलंदिशा पटानीच्या वडिलांची जवळच्या मित्राने केली 25 लाखांची फसवणूक, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल28 वर्षांपूर्वीचा सिनेमा ज्यामध्ये इमोशन्सचा ओवरडोस, तरी देखील केली छप्परफाड कमाई, बजेटपेक्षा 13 पटीने कमावलंराज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! 4 शब्दांत...
'लाखात एक आमचा दादा' मालिकेला रंजक वळण, तुळजा सूर्याला प्रोपोज करणार? प्रोमोने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकताUFO Plane : फक्त 30 मिनीटांत दिल्लीतून अमेरिकेत पोहचणार; ध्वनीपेक्षा वेगवान प्रवास!
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Latest Marathi Batmya Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
भास्कर अपडेट्स: महाराष्ट्र विधानसभा चुनाव- सीट शेयरिंग पर दिल्ली में BJP-शिवसेना शिंदे गुट की बैठक जारी; अम...Breaking News Live Updates; Maharashtra Assembly Election NDA Seat Sharing | Delhi Mumbai News
और पढो »
Breaking News LIVE Updates: निवडणूक आयोगाला बॅगा तपासण्याचा अधिकारMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय प्रचाराचा चढलेला जोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अमित शाहांसहीत शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि बरंच काही केवळ एका क्लिकवर...
और पढो »
Maharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE:धुळे जिल्हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होणारः देवेंद्र फडणवीसMaharashtra Vidhan Sabha Election Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या
और पढो »
'बॅग तपासली तर एवढा काय फरक पडला? अरे माझी बॅग...'; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोलाMaharashtra Assembly Election Fadnavis Slams Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बॅगांची सलग दोन दिवस तपासणी करण्यात आली. यावरुनच आता राजकीय वातावरण तापलेलं असतानाच फडणवीसांना त्यांना टोला लगावला आहे.
और पढो »
वाढदिवसाला BF बरोबर कॅफेत गेली, अश्लील Video व्हायरल झाला अन्...; तरुणीबरोबर घडला धक्कादायक प्रकारVideo Shot At Cafe Rape Case: या प्रकरणामध्ये पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेत गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलालाही अटक झाली आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : उष्णतेचा आगडोंब कायम; राज्याचा 'हा' भाग मात्र अपवाद, इथं गारठा आणखी वाढणारMaharashtra Weather News : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये कसं असेल हवामान? कोकणात नेमकी काय परिस्थिती? पाहा सविस्तर हवामान वृत्त एका क्लिकवर
और पढो »