Video Shot At Cafe Rape Case: या प्रकरणामध्ये पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल करुन घेत गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे. या प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलालाही अटक झाली आहे.
पोलिसांनी आरोपींना केली अटक ओदिशामधील कटकमध्ये बलात्काराची एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणात पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीबरोबरच सहा जणांना अटक केली आहे. एका कॉलेजच्या विद्यार्थिनीवर या सर्वांनी सामुहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या तरुणीचे अश्लील व्हिडीओ या लोकांकडे होते. हे व्हिडीओ लिक करण्याची धमकी देत या सहा जणांनी अनेकदा तरुणीवर बालात्कार केल्याची माहिती पोलिसांच्या सुत्रांनी दिली आहे.
अन्य दोन व्यक्तींनी तिला धमकावलं," असं मीना यांनी शुक्रवारी सांगितलं. पोलिसांनी सहा आरोपींना वेगवेगळ्या तारखांना अटक केली. पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. हे मोबाईल फोन स्टेट फॉरेन्सिक सायन्स लेबॉरेट्रीमध्ये पुढील तपासासाठी पाठवण्यात आले आहेत. या मोबाईलमधील तो व्हिडीओ पुढे फॉरवर्ड होऊ नये म्हणून तो तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता तिच्या प्रियकराबरोबर कटकमधील एका कॅफेमध्ये गेली होती.
Video Shot At Cafe Blackmail Rape College Student Odisha
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तुझ्यात एवढी हिंमत... तू यमराजाप्रमाणे...'; सलमानची लॉरेन्स बिष्णोईला धमकी? 'तो' Video ViralDid Salman Khan Threaten Lawrence Bishnoi: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानने लॉरेन्स बिष्णोईला धमकावल्याचा दावा करणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »
Viral Video: ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणीNo Clean Shave, No Love: सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अनोख्या मागण्या घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत.
और पढो »
पोलिसांच्या साथीने राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक प्रकार; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संतापBhandara Crime: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्याने भंडारा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना पोलीस लुटत असल्याचा प्रकार सर्रास खुलेआम सुरू आहे.
और पढो »
'मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही...', कार अपघातानांतर कर्मचाऱ्याच्या मेसेजला मॅनेजरचा उत्तर, नेटकरी संतापलेManager Rude Response : अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघातानंतर कर्मचाऱ्याची तब्बेत विचारण्याऐवजी मॅनेजरने विचारलेला प्रश्न माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
और पढो »
कराडमध्ये फिल्मी स्टाइल चोरी! 3 कोटींची कॅश लुटली; ओव्हरटेक करुन कार आडवी घातली अन्...3 Crore Stolen At Karad: एखाद्या चित्रपटातील दृष्य शोभावं त्याप्रमाणे ही चोरी करण्यात आल्याची माहिती समोर येत असून हा सारा प्रकार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
और पढो »
मुंबईत 80 लाखांची आलिशान BMW पार्कींगमधून चोरली; शिल्पा शेट्टी कनेक्शन उघडRs 80 Lakh Car Stolen Actress Shilpa Shetty Connection: या प्रकरणामधील धक्कादायक प्रकार समोर आला असून सदर घटनेसंदर्भात दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
और पढो »