Viral Video: ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणी

Viral Video समाचार

Viral Video: ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणी
Clean ShaveBoyfriendsMadhya Pardesh
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

No Clean Shave, No Love: सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये मुली अनोख्या मागण्या घेऊन मोर्चा काढताना दिसत आहेत.

Viral Video : ‘नो क्लीन शेव्ह, नो लव्ह’ अशी भन्नाट मागणी करत मुलींनी काढली रॅली! ‘नो बीर्ड बॉयफ्रेंड' ची केली मागणी

तुम्ही आजवर वेगवेगळ्या प्रकारची निदर्शने, मोर्चे पाहिले असतील. आपल्या मागण्या पूर्ण होण्यासाठी मोर्चे काढले जातात. पण काही मुलींच्या अशा काही मागण्या आहेत ज्या ऐकून तुम्ही चक्रावून जाल. विचित्र मोर्च्याची घटना मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडली. या अनोख्या मोर्च्याच्या आणि त्यांच्या मागणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंदूरमध्ये मुलींनी एक वेगळीच मागणी घेऊन असे मोरचयह काढला की केवळ मुलेच नाही तर मुलीही अवाक झाल्या.

मुलींच्या या मागणीने लोक आश्चर्यचकित झाले आहेत, सोशल मीडियावर लोक निदर्शनाबाबत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. लोक हा व्हिडीओ मजेदार आणि मनोरंजक मानत आहेत, तर काही लोक म्हणतात की हा शो किंवा रीलसाठी केलेला स्टंट आहे. मात्र, या रॅलीचा खरा उद्देश काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा काही प्रमोशनल इव्हेंटचा भाग असू शकतो किंवा तो फक्त विनोद म्हणून केला गेलाला असावा.भारत

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Clean Shave Boyfriends Madhya Pardesh

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

BJP Government : सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? विधानसभेच्या तोंडावर नवा मुद्दाBJP Government : सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना होणार? विधानसभेच्या तोंडावर नवा मुद्दाSanatan Dharma : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवीन मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. सनातन धर्म रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करा अशी मागणी थेट राष्ट्रपतींकडे करण्यात आलीय.
और पढो »

ओरी ने रणवीर सिंह के सामने की ऐसी हिमाकत कि एक्टर बोले 'नो चांस'ओरी ने रणवीर सिंह के सामने की ऐसी हिमाकत कि एक्टर बोले 'नो चांस'ओरी ने रणवीर सिंह के सामने की ऐसी हिमाकत कि एक्टर बोले 'नो चांस'
और पढो »

Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'गरीब, निष्पाप...'Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'गरीब, निष्पाप...'Baba Siddiqui Murder: वडिलांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकी (Zeeshan Siddique ) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचं राजकारण होऊ नये अशी आशा व्यक्त केली आहे. तसंच न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.
और पढो »

Public Opinion: जाति देखकर अपराधियों के एनकाउंटर बोली जनता -'नो जेल, नो बेल, only प्रभु से मेल!Public Opinion: जाति देखकर अपराधियों के एनकाउंटर बोली जनता -'नो जेल, नो बेल, only प्रभु से मेल!CM Yogi's Encounter Policy : अखिलेश यादव का आरोप है कि उत्तर प्रदेश सरकार में मुसलमान और यादवों के बाद सबसे ज्यादा ब्राह्मणों के एनकाउंटर योगी सरकार करवा रही है.
और पढो »

Big News: काल मंत्रालयात जाळीवर उडी मारुन आंदोलन, आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्णBig News: काल मंत्रालयात जाळीवर उडी मारुन आंदोलन, आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्णPesa recruitment: आमदार नरहरी झिरवाळ आणि इतर आमदारांनी काल मंत्रालयातील जाळीवर उडी मारुन आंदोलन केले. काल दिवसभर या आमदार आणि त्यांच्या मागण्यांची दिवसभर चर्चा होती. दरम्यान आज आदिवासी आमदारांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पेसा भरतीबाबत जीआर जाहीर करण्यात आला आहे.
और पढो »

‘सोशल मीडियावर लोक शरीरसुखाची मागणी करतात’, 16 वर्षांच्या मुलीवर चौघांचा अत्याचार व्हिडीओ केला व्हायरल‘सोशल मीडियावर लोक शरीरसुखाची मागणी करतात’, 16 वर्षांच्या मुलीवर चौघांचा अत्याचार व्हिडीओ केला व्हायरलPune News : महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या बाबतीत पुणे पुढे.... आणखी दोन घटनांनी हादरली राज्याची सांस्कृतिक राजधानी. पाहा खळबळजनक बातमी...
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:04:47