Bhandara Crime: महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्याने भंडारा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना पोलीस लुटत असल्याचा प्रकार सर्रास खुलेआम सुरू आहे.
पोलिसांच्या साथीने राष्ट्रीय महामार्गावर धक्कादायक प्रकार; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप Updated: Nov 8, 2024, 01:36 PM ISTमहाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता असल्याने भंडारा जिल्ह्यातील अवैध धंदे बंद असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रीय महामार्गावर ट्रक चालकांना पोलीस लुटत असल्याचा प्रकार सर्रास खुलेआम सुरू आहे. ट्रक चालकांना रिफ्लेक्टर लावण्याच्या नावाखाली लुटण्याचा गोरख धंदा पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहे.
पोलीस हे नागरिकांच्या संरक्षणासाठी असतात. पण काही पोलीस हे आपल्या वर्दीला, कर्तव्याला काळीमा फासतात. यामुळे पोलीस प्रशासन बदनाम होत असते. एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या संगनमताने ट्रक चालकांची लूट सुरु आहे. राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असते. ही वाहन दूरवरच्या प्रवासासाठी निघालेली असतात. अशावेळी या वाहन चालकांना रस्त्यामध्ये अडवून वाहतूक नियमांचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैसे लुटले जात असल्याची घटना समोर आली आहे.
Truck Drivers Loot Protection Of The Police Video Viral धक्कादायक स्टिंग ऑपरेशन पोलिसांच्या साथीने लूट पोलिसांचे संरक्षण ट्रकचालकांची लूट VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईत 80 लाखांची आलिशान BMW पार्कींगमधून चोरली; शिल्पा शेट्टी कनेक्शन उघडRs 80 Lakh Car Stolen Actress Shilpa Shetty Connection: या प्रकरणामधील धक्कादायक प्रकार समोर आला असून सदर घटनेसंदर्भात दादरमधील शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
और पढो »
'मृत्यू झाल्याशिवाय सुट्टी मिळणार नाही...', कार अपघातानांतर कर्मचाऱ्याच्या मेसेजला मॅनेजरचा उत्तर, नेटकरी संतापलेManager Rude Response : अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अपघातानंतर कर्मचाऱ्याची तब्बेत विचारण्याऐवजी मॅनेजरने विचारलेला प्रश्न माणुसकीला काळीमा फासणारा आहे.
और पढो »
Bopdev Ghat Rape Case: सामूहिक बलात्कार करण्यापूर्वी तिन्ही आरोपींनी...; धक्कादायक खुलासाBopdev Ghat Rape Case: पुण्यातील बोपदेव घाटामध्ये 3 ऑक्टोबरच्या रात्री मित्राबरोबर गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या प्रकरणात आला धक्कादायक खुलासा समोर आला आहे.
और पढो »
मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
और पढो »
महिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेली7 Cops Tracked SP Via Her Mobile: या प्रकरणामध्ये धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून थेट वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं
और पढो »
Video : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितभारतातील काही समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहेत.
और पढो »