Maharashtra Weather News : पावसाची क्षणिक उघडीप; कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली महाराष्ट्राची चिंता

Maharashtra Weather News समाचार

Maharashtra Weather News : पावसाची क्षणिक उघडीप; कमी दाबाच्या पट्ट्यामुळं वाढली महाराष्ट्राची चिंता
Monsoon NewsMaharashtra Weather UpdatesMaharashtra Weather Latest News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 30 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 117%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असतानाच, हवामानाचे तालरंग पुन्हा बदलले. ज्यामुळं आता नव्यानं हवामानविषयक इशारा जारी करण्यात आला आहे.

ऑक्टोबर हीटमुळं उन्हाचा तडाखा वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला असतानाच एकाएकी राज्यावर पुन्हा मुसळधार पावसाटचं सावट पाहायला मिळत आहे. हवामान विभागानं नव्यानं जारी केलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील 24 तासांमध्ये पावसानं क्षणिक उघडीप दिली असली तरीही अरबी समुद्र ात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं पुन्हा एकदा राज्यावर काळ्या ढगांचं सावट पाहायला मिळेल अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

पुढील तीन दिवसांत मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं एक तीव्र क्षेत्र तयार होण्याचा अंदाज असल्यामुळं पुढील तीन दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय राज्याच्या किनारपट्टीवर पावसाचा जोर जास्त रहाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार लक्षद्वीप नजीकच्या समुद्रात मंगळवारपासून कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याची वाटचाल वायव्य दिशेने होताना दिसत आहे. येत्या काळात हे वारे आणखी तीव्र होणार असून, अरबी समुद्रात त्यामुळं कमी दाबाचं क्षेत्र अधिक प्रभावी राहणार आहे.मुंबईपासून केरळपर्यंतच्या किनारपट्टीवर या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं सर्वाधिक प्रभावित क्षेत्र इथं राहणार आहे. ज्यामुळं पावसानं अद्यापही पाठ सोडलीच नाहीय असं म्हणणं गैर ठरणार नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
और पढो »

महाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकटमहाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकटMaharashtra Health News : संकट बळावतंय; एक नव्हे, अनेक आजारांनी वाढवली महाराष्ट्राची चिंता, तुमचं लक्ष कुठंय? राज्यातील आरोग्य विभागात बैठकांवर बैठका...
और पढो »

Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या सांगतेसह पावसाची राज्यात पुन्हा एन्ट्री; कोणत्या भागांमध्ये कोसळधार?Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या सांगतेसह पावसाची राज्यात पुन्हा एन्ट्री; कोणत्या भागांमध्ये कोसळधार?Maharashtra Weather News : पावसानं पाठ सोडली नाहीय.... वेळीच सावध व्हा. कारण, या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पाहा सविस्तर हवामान वृत्त
और पढो »

Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?Maharashtra Weather News : मुंबईत पहाटेपासून मुसळधार; पुढील 24 तासांत कोणत्या भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग?Maharashtra Weather News : आजचा दिवसही पावसाचाच! कोणत्या भागांमध्ये जोर वाढणार? कुठे अधिक काळजी घ्यावी लागणार? पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »

Weather Update : येत्या 4-5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार, IMD चा अंदाजWeather Update : येत्या 4-5 दिवसांत पावसाचा जोर वाढणार, IMD चा अंदाजMaharashtra Weather Update : पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. पुढील चार पाच दिवस धुवांधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
और पढो »

पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणारपाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणारMaharashtra Weather News : राज्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी होत असून, कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:13:48