Maharashtra Weather News : पावसानं पाठ सोडली नाहीय.... वेळीच सावध व्हा. कारण, या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पाहा सविस्तर हवामान वृत्त
Maharashtra Weather News : गणेशोत्सवाच्या सांगतेसह पावसाची राज्यात पुन्हा एन्ट्री; कोणत्या भागांमध्ये कोसळधार?
Maharashtra Weather News : पावसानं पाठ सोडली नाहीय.... वेळीच सावध व्हा. कारण, 'या' भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा. पाहा सविस्तर हवामान वृत्त गणेशोत्सवाचे सुरुवातीचे दिवस गाजवणारा पाऊस गौरी- गणपती विसर्जनानंतर मात्र कुठे दडी मारून बसला. पहाटेच्या वेळी येणारी एखादी सर वगळता हा पाऊस दिवसभर नाहीसाच होत होता. पण, आता मात्र गणेशोत्सवाच्या सांगतेसह या पावसानं राज्यात पुन्हा एकदा एन्ट्री केल्याचं पाहायला मिळत आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तासांसाठी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यानच्या काळात शहरात अंशत: ढगाळ वातावरण असेल. तिथं मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सध्या राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसानं हजेरी लावली असून, अधुमधून येणाऱ्या सरी गोंधळ उडवताना दिसत आहेत. पुढील किमान पाच दिवस अशीच स्थिती कायम राहणार असून, बहुतांशी या पावसाचा जोर वाढताना दिसेल. इतकंच नव्हे, तर राज्यात साधारण 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, हा पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आणखी जोर धरू शकतो.देशातही पावसाची स्थिती काही वेगळी नाही.
Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Monsoon 2024 Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : आज गोविंदा ओलेचिंब! राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा धडाका, कुठे रिपरिप?Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, हा पाऊस गोविंदांचा आनंद द्विगुणित करताना दिसणार आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल.
और पढो »
पाऊस मोठ्या रजेवर जाणार? राज्यातील 'हा' भाग वगळता उर्वरित ठिकाणी उघडीप, तापमानवाढ घाम फोडणारMaharashtra Weather News : राज्यात सध्या पावसाचं प्रमाण कमी होत असून, कोकण आणि विदर्भाचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसानं विश्रांती घेतली आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : धो-धो बरसणार! पुढील 4-5 दिवस 'इथं' सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाची शक्यताMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं गेल्या 48 तासांमध्ये दमदार पुनरागमन करत पुन्हा एकदा अनेकांचीच तारांबळ उडवली आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : मोठ्या विश्रांतीनंतर पावसाचं दमदार पुनरागमन; राज्याच्या कोणत्या भागांमध्ये मुसळधार?Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटासह पाऊस दमदार कमबॅक करताना दिसणार आहे. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
और पढो »
मुंबईत आज पावसाची शक्यता नाहीच; ठाणे, पालघरला यलो अलर्ट, कसं असेल राज्याचे आजचे हवामान?Maharashtra Weather Update: राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने यंदा ओढ दिली आहे. मात्र, ऑगस्टअखेर पाऊस पुन्हा परतणार आहे.
और पढो »