Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांची नावं आणि संपूर्ण यादी

Maharashtra Din समाचार

Maharashtra Din 2024 : संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील 107 हुतात्म्यांची नावं आणि संपूर्ण यादी
Maharashtra Day107 Hutatma Martyrs In Samyukta Maharashtra MovemSamyukta Maharashtra Movement
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 33 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 120%
  • Publisher: 63%

Maharashtra Din 2024 : प्रत्येक नाव वाचताना ऊर अभिनानानं भरून येईल... कारण ते होते म्हणून हे सारं शक्य झालं.... या सर्व हुतात्म्यांना त्रिवार वंदन!

महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय, जय जय राष्ट्र महानअशा ओळींनी ज्या महाराष्ट्र राज्याची ओळख करून दिली जाते त्याच महाराष्ट्र ाच्या इतिहासात डोकावताना नकळतच अनेक पैलू समोर येतात आणि गतकाळातील प्रत्येक घडामोड आपल्या डोळ्यांचं पारणं फेडते. या महाराष्ट्र ासाठी येण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, प्राणांची आहूती दिली त्या प्रत्येकाप्रती आदरानं नकळत मान झुकते.

अशा या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून देणारा आणि हुतात्म्यांना वंदन करण्याचा, त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 1 मे आणि या दिवशी येणारा महाराष्ट्र दिन.संयुक्त महाराष्ट्र चळवळ आजवर सर्वांनीच अभ्यासाच्या माध्यमातून पाहिली, वाचली. त्यातून उमगलेली एक बाब म्हणजे सामान्यांपासून साहित्यिक आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येकानं या चळवळीमध्ये सहभागी होत नि:स्वार्थ भावनेनं राज्याच्या निर्माणासाठी योगदान दिलं होतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Day 107 Hutatma Martyrs In Samyukta Maharashtra Movem Samyukta Maharashtra Movement May Day Maharashtra Maharashtra Day Song Maharashtra Day Status Maharashtra Song Maharashtra News Maharashtra Day Speech Maharashtra Day 2019 Maharashtra Day Wishes Maharashtra Country About Maharashtra Maharashtra Day Special Maharashtra Day History महाराष्ट्र दिन महाराष्ट्र महाराष्ट्र दिन गीत महाराष्ट्र दिन 2024 महाराष्ट्र गीत महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्र दिन भाषण महाराष्ट्र दिनावरील भाषण महाराष्ट्र दिन 2019 महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र देश ममहाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा महाराष्ट्र दिन स्थिती महाराष्ट्र दिन विशेष महाराष्ट्र दिनाचा इतिहास

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Din 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा; कामगार दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा दिवसMaharashtra Din 2024 Wishes : महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा; कामगार दिनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा पाठवून साजरा करा दिवसराकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा.. असा आपला महाराष्ट्र राज्याची 1 मे च्या दिवशी निर्मिती झाली. आपल्या राज्याप्रती कृतज्ञता म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो.
और पढो »

'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?'बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?Virat Kohli IPL 2024 : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?
और पढो »

RR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score IPL 2024 : मुंबईला पहिला मोठा धक्का रोहित शर्मा बादRR vs MI Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या दोघं संघात आज रंगतदार लढत होणार आहे.
और पढो »

Maharashtra: नांदेड़ में बोले PM मोदी- पहले चरण में NDA के पक्ष में एकतरफा मतदान हुआMaharashtra: नांदेड़ में बोले PM मोदी- पहले चरण में NDA के पक्ष में एकतरफा मतदान हुआMaharashtra: लोकसभा चुनाव 2024 के दूसरे चरण का मतदान 26 अप्रैल को होना है...ऐसे में प्रधानमंत्री मोदी आज महाराष्ट्र के नांदेड़ में रैली को संबोधित कर रहे हैं.
और पढो »

11 बजे तक कहां पर कितनी वोटिंग?11 बजे तक कहां पर कितनी वोटिंग?Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting Live Updates: महाराष्ट्र की 5 संसदीय सीटों पर पहले चरण में मतदान हो रहा है। जिसमें 95.
और पढो »

Maharashtra Board Result 2024: महाराष्ट्र बोर्ड रिजल्ट इन तारीखों में हो सकता है जारी, जानें यहां क्या है लेटेस्ट जानकारीMaharashtra Board 10th (SSC) 12th (HSC) Result 2024 Date Time, Sarkari Result Kab Aayega: महाराष्ट्र बोर्ड 10वीं, 12वीं के रिजल्ट जारी होने के बाद आधिकारिक वेबसाइट www.mahresult.nic.
और पढो »



Render Time: 2025-02-15 11:17:04