महाराष्ट्र विधानसभेच्या सत्तास्थापनेत महायुती असो किंवा मविआ यांना सत्तास्थापनेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या सव्हेनुसार व्यक्त करण्यात आलाय
Maharashtra Assembly Election : अपक्ष ठरवणार महाराष्ट्रातील सरकार? कोण आहेत हे उमेदवार? वाचा संपूर्ण यादी
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. असं असलं तरी महायुती किंवा मविआला स्पष्ट बहुमताचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाहीय. त्यामुळे सत्तेसाठी अपक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती आणि मविआच्या नेत्यांनी आतापासून अपक्षांसाठी फिल्डिंग लावायला सुरूवात केलीय.
. बहुतांश एक्झिट पोलचा असाच अंदाज असल्यानं सत्तास्थापनेसाठी महायुती किंवा मविआ यांना अपक्षांसोबतच लहान पक्षांच्या आमदारांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मनसे, शेकाप, वंचित, बविआ आणि प्रहारसोबतच अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांसाठी दोन्ही बाजुंनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरूवात झालीय. तर वेळ पडल्यास अपक्षांची मदत घेऊ अशी प्रतिक्रीया शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलीय.
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll Maharashtra Vidhan Sabhab Nivadnuk Exit Polls Maharashtra Assembly Election Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election News Maharashtra Exit Polls 2024 Maharashtra Elections Exit Poll Results 2024 Maharashtra Exit Poll Results 2024 महाराष्ट्र एक्झिट पोल निकाल 2024 महाराष्ट्र एक्झिट पोल रिझल्ट 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 महाराष्ट्र एक्सिट पोल बातम्या महाराष्ट्र निवडणूक बातम्या Zeenia Exit Poll Zeenia AI Exit Poll Zeenia Maharashtra Election AI Exit Polls Maharashtra Election AI Exit Poll 2024 Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk AI Exit Polls Exit Poll Zee News Zee News AI Exit Polls Zeenia AI Exit Polls Zeenia Maha Exit Polls
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर; अजित पवार बारामतीतून लढणार, वाचा संपूर्ण यादीMaharashtra Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. बारामतीमधून अजित पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या नावांची घोषणा केली.
और पढो »
संपत्ती 500 कोटींच्यावर! महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी दोन आमदार गुजरातीमहाराष्ट्रातील श्रीमंत आमदार कोण आहेत जाणून घेऊया.
और पढो »
Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील 'या' 38 मतदारसंघांमध्ये थेट राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी लढत; वाचा संपूर्ण यादीNCP vs NCP: राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. यामुळे शरद पवार (Sharad Pawar), अजित पवार (Ajit Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या चौघांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.
और पढो »
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चौथ्या यादीत 7 नावांची घोषणा; कोण आहेत हे 'पॉवर'फूल उमेदवारSharad Pawar NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »
शरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधीMaharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे.
और पढो »