Maharashtra LIVE Updates : जनतेचा संयम तुटल्यावर काय होतं बांगलादेशाने दाखवलं

Latest Marathi Batmya समाचार

Maharashtra LIVE Updates : जनतेचा संयम तुटल्यावर काय होतं बांगलादेशाने दाखवलं
Latest News In MarathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 69 sec. here
  • 46 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 181%
  • Publisher: 63%

LIVE Updates on August 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) एका क्लिकवर.

LIVE Updates on August 07 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स एका क्लिकवर.Maharashtra Breaking News LIVE Updates : सक्रिय व्हा अन्यथा संधी मिळणार नाही - भाजप

मुंबईत पोलीस भरतीसाठी राज्याच्या कानाकोप-यातून हजारो मुलं आली आहेत. परंतु इथं त्यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागतंय. भर पावसात या मुलांचे रनिंग घेतले जातंय. ज्यात मैदानात घसरून अनेक मुलं जखमी होतायत. तसंच दिलेल्या वेळेत त्यांचे फिजिकल होत नाहीय.त्यामुळं उपाशीपोटी मुलं धावताना दिसतात. रात्री २ वाजेपर्यंत रनिंग घेतले जात असल्याचे दिसून येतंय.तसंच राहण्याची व्यवस्था नसल्याने अनेकांनी फूटपाथ,रेल्वे स्टेशनवर रात्र काढलीय. खास करून मुलींची फार गैरसोय होतंय.

बांगलादेशातील अराजकाचा फटका नाशिकच्या कांदा व्यापा-यांना बसलाय.. नाशिकहून बांगलादेशात जाणारे कांद्याचे ट्रक गेल्या 48 तासांपासून भारत-बांगलादेश सीमेवर थांबलेत.. नाशिकहून बांगला देशात रोज 70 ट्रकहून अधिक कांद्याची निर्यात होते...मात्र बांगलादेशातील अराजकतेमुळे कांद्याची ही निर्यात पूर्णपणे ठप्प झालीये. कांद्याचे शेकडो ट्रक भारत-बांगलादेशच्या सीमेवर अडकून पडलेत.. त्यामुळे कांदा व्यापा-यांचे कोट्यवधींचं नुकसान झालंय. आता हा अडकलेला कांदा जवळच्या सीमेवर विक्री केली जाण्याची शक्यता आहे..

Olympics 2024 : कधी, कुठे पाहता येईल विनेश फोगटचा गोल्ड मेडलसाठीचा LIVE सामना? पाहा भारताचं आजचं वेळापत्रकएसटी कर्मचा-यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतलीय. मुख्यमंत्र्यांनी आज एसटी कर्मचा-यांची बैठक बोलावलीय. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि एसटी कर्मचारी संघटनांची बैठक होईल. एसटी कर्मचा-यांनी 9 ऑगस्टपासून संपाची हाक दिलीय. त्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली करण्यात येतायत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Breaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News LIVE: मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढलाMaharashtra Breaking News Today LIVE Updates July 18: राज्यासह देशविदेशातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या
और पढो »

Maharashtra Rain LIVE Updates: Heavy Downpour Disrupts Flights Indigo Issues Advisory For MumbaiMaharashtra Rain LIVE Updates: Heavy Downpour Disrupts Flights Indigo Issues Advisory For MumbaiMaharashtra Rain LIVE Updates: Heavy Downpour Disrupts Flights, Indigo Issues Advisory For Mumbai
और पढो »

काळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशाराकाळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशाराMaharashtra weather Update: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहा आज हवामान विभागाने काय अलर्ट दिला आहे.
और पढो »

Maharashtra Updates: नागपुर में किरायेदार की गला रेतकर हत्या, मकान मालिक गिरफ्तार; ठाणे में तीन हत्यारोपी धरेMaharashtra Updates: नागपुर में किरायेदार की गला रेतकर हत्या, मकान मालिक गिरफ्तार; ठाणे में तीन हत्यारोपी धरेMaharashtra Updates: नागपुर में किरायेदार की गला रेतकर हत्या, मकान मालिक गिरफ्तार; ठाणे में तीन हत्यारोपी धरे Maharashtra Updates Thane Mumbai Palghar Chhatrapati Sambhajinagar Politics Crime and other News in Hindi
और पढो »

महाराष्ट्र में जोड़तोड़ की सियासत!महाराष्ट्र में जोड़तोड़ की सियासत!Maharashtra MLC Elections 2024 Result LIVE Updates: महाराष्ट्र में इस साल के अंत में विधानसभा चुनाव Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:42:13