Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा

महाराष्ट्र हवामान अंदाज समाचार

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा
महाराष्ट्राचे हवामानहवामानाचा अंदाजRain Alerl By Imd
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकींमुळे राजकारण तापलंय तर दुसरीकडे वातावरणात गुलाबी थंडी अनुभवता येतेय. अनेक ठिकाणी राज्यात रात्रीच्या तापमानात घट झालीय. राज्यात जळगाव शहरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव येथे मंगळवारी रात्रीचा पारा 16.1 अंशांवर पोहोचला होता.

राज्यातून मॉन्सून पूर्णपणे परतला नाही. परतीच्या पावसाने माघार घेतल्यानंतर आजही राज्यात अवकाळी पावसाचा जोर काही ठिकाणी आहे. काही जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाल्याची नोंद झाली आहे. तर काही ठिकाणी अद्याप उकाडा जाणवत आहे. प्रामुख्याने मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यात तापमानात वाढ झाली आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरपेक्षाही कमी तापमानाची नोंद जळगाव शहरात झाली आहे. मंगळवारी रात्री महाबळेश्वरमधील रात्रीचे तापमान १६.४ अंश होते.हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वायव्य आणि पूर्व भारतात 5 नोव्हेंबरपासून पुढील पाच दिवस पहाटेला तापमानात घट होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात निरभ्र आकाशही पाहायला मिळणार आहे.राज्यात थंडीची चाहूल लागली असली तरी पावसाचे सावट कायम राहणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

महाराष्ट्राचे हवामान हवामानाचा अंदाज Rain Alerl By Imd Cold Weather In Maharashtra Winter Weather Maharashtra Mumbai Rain Alert Pune Weather Maharashtra Weather Update Maharashtra Latest News Maharashtra Weather Maharashtra Cold Alert Pune Rain Alert Mumbai News Mumbai Weather IMD Weather Alert Imd Rain Alert News Mumbai Winews Alert News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानपावसाचा मुक्काम वाढला, 'या' जिल्ह्यांत गारपिटीची शक्यता; असं असेल राज्याचे हवामानMaharashtra Weather Update: राज्यातून मान्सूनने माघार घेतली असली तरी काही अजूनही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जाणून घेऊया कसे असेल आजचे हवामान
और पढो »

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय, पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊसMaharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय, पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊसMaharashtra Weather Update: सध्या मान्सून माघार घेत असून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढील चार दिवसही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
और पढो »

Maharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्टMaharashtra Weather : राज्यात 3 दिवस पावसाचा जोर वाढणार; IMD कडून यलो अलर्टMaharashtra Rain : हवामान विभागाने राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाच्या जोरदार सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : पावसाचा हलका शिडकावा अन् प्रचंड उकाडा; बेभरवशाच्या हवामानानं वाढवली चिंताMaharashtra Weather News : पावसाचा हलका शिडकावा अन् प्रचंड उकाडा; बेभरवशाच्या हवामानानं वाढवली चिंताMaharashtra Weather News : पावसानं हजेरी लावल्या क्षणापासून आतापर्यंत राज्यावर वरुणराजाची कृपा पाहायला मिळाली. पण, परतीच्या प्रवासादरम्यान मात्र हाच पाऊस चिंता वाढवताना दिसत आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूलMaharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूलMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाचं बदललेलं रुप पाहायला मिळत आहे. कुठे उकाडा वाढत आहे, तर कुठे पावसाळी ढग चिंतेत भर टाकताना दिसत आहे.
और पढो »

Weather News : बापरे! अद्याप ओसरलं नाही 'दाना' चक्रीवादळाचं सावट? महाराष्ट्रातील थंडीवर होणार परिणाम?Weather News : बापरे! अद्याप ओसरलं नाही 'दाना' चक्रीवादळाचं सावट? महाराष्ट्रातील थंडीवर होणार परिणाम?Maharashtra Weather News : दाना चक्रीवादळाची तीव्रता वाढली; हवामान विभागानं इशारा देत स्पष्टत सांगितलं किती असेल वाऱ्याचा वेग आणि कोणत्या ठिकाणी दिसणार वादळाचा सर्वाधिक प्रभाव?
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:19:08