Maternity Leave High Court Order: उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्याने मातृत्व रजेच्या कालावधीसंदर्भात आक्षेप घेणारी याचिका दाखल केली होती.
उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या गरोदरपणातील सुट्टीबद्दल म्हणजेच मातृत्व रजेसंदर्भात महत्त्वाचा निकाल दिला आहे. मातृत्व लाभ कायदा, 2017 अंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार महिला कोणत्याही प्रकारच्या म्हणजेच सरकारी किंवा खासगी कंपनीमध्ये काम करत असल्या तरी त्यांना 180 दिवसांची मातृत्व रजा देणं बंधनकारक असल्याचं राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. मिनाक्षी चौधरी विरुद्ध राजस्थान राज्य परिवहन मंडळ प्रकरणामध्ये न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
सर्व अपरिचित आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना महिलांसाठी योग्य बनवण्यासाठी आवश्यक आदेश आणि सूचना जारी करण्यात येत आहे. अशा क्षेत्रांतर्गत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 180 दिवसांची मातृत्व रजा मंजूर करण्याबरोबरच त्यासंदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा कराव्यात,” असे न्यायालयाने 5 सप्टेंबरच्या निर्णयात म्हटलं आहे.या प्रकरणामध्ये याचिकाकर्ता महिला राजस्थान राज्य परिहन महामंडळामध्ये काम करते. या महिलेला मातृत्व रजा म्हणून केवळ 90 दिवसांची रजा मंजूर करण्यात आली होती.
Maternity Leave Court Maternity Leave Court Order Crime Female Employees Private Sector Female Employees In Private Sector Entitled 180 Days Maternity Leave Rajasthan High Court
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महिला, तरुणींची छेड काढल्यास खबरदार, रोडरोमियोंना थेट चौकात...; पुणे पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णयPune Crime News: पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना आता चांगलीच अद्दल घडणार आहे.
और पढो »
मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »
Horoscope : 'या' राशीच्या लोकांच्या नोकरीचा शोध संपेल, तर 2 राशींची आर्थिक स्थिती बदलणारHoroscope Today : आजचा दिवस बारा राशींसाठी महत्त्वाचा असेल. आजच्या दिवशी अनेक राशींमध्ये जाणवतील बदल.
और पढो »
'सावरकरांचा काय संबंध? अंगाशी आलं की....'; शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना सणसणीत टोलाराजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात महाविकासआघाडीने जोडे मारो आंदोलन सुरु केलं आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील वाढवण बंदर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी कसं ठरणार गेमचेंजर? रोजगाराच्या संधीही निर्माण होणारVadhavan Port: वाढवण बंदर हे सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 76 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : वादळी वारे अन् काळ्या ढगांची दाटी... विदर्भ, मराठवाड्यासह कोणत्या भागांना पावसाचा धोका?Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि गोव्यासह सध्या देशातील दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »