NEET चा नवा घोटाळा, फेरपरीक्षा न देताच यवतमाळच्या भूमिकाला मिळाली मार्कशिट, गुण पाहून बसला मानसिक धक्का

NEET Scam समाचार

NEET चा नवा घोटाळा, फेरपरीक्षा न देताच यवतमाळच्या भूमिकाला मिळाली मार्कशिट, गुण पाहून बसला मानसिक धक्का
NEET ScorecardsNEET Re-ExaminationYavatmals Student
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 47%
  • Publisher: 63%

NEET Scam: लातूर NEET पेपर फुटी प्रकरणातला बहुचर्चित आरोपी गंगाधर अखेर सीबीआयच्या हाती लागलाय. लातूरमधील दोघा शिक्षकांना हाताशी धरून त्यानं NEET गुणवाढीचं आमीष दाखवलं. लातूरच्या शिक्षकांच्या मध्यस्थीनं विद्यार्थी-पालकांकडून लाखो रुपये उकळले जायचे. नीट घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा आहे.

NEET चा नवा घोटाळा, फेरपरीक्षा न देताच यवतमाळच्या भूमिकाला मिळाली मार्कशिट, गुण पाहून बसला मानसिक धक्का

NEET Scam: यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीने नीट ची झालेली फेरपरीक्षा दिली नव्हती.लातूर NEET पेपर फुटी प्रकरणातला बहुचर्चित आरोपी गंगाधर अखेर सीबीआयच्या हाती लागलाय. लातूरमधील दोघा शिक्षकांना हाताशी धरून त्यानं NEET गुणवाढीचं आमीष दाखवलं. लातूरच्या शिक्षकांच्या मध्यस्थीनं विद्यार्थी-पालकांकडून लाखो रुपये उकळले जायचे. नीट घोटाळ्याची सध्या देशभरात चर्चा आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन याची फेरपरीक्षा घेण्यात आली. पण यात आणखी एक घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

'नीट' परीक्षेच्या निकालावरून देशभरात मोठा गदारोळ झाला. विरोधकांनी केंद्र सरकारला यावरुन धारेवर धरले. या प्रकरणाचा जाब विचारण्यात आला. दरम्यान यात आणखी एक प्रकार उघडकीस आलाय. यवतमाळच्या आर्णी येथील भूमिका डांगे या विद्यार्थिनीने नीट ची झालेली फेरपरीक्षा दिली नव्हती. असे असतानाही तिला नव्याने गुणपत्रिका आली आहे. त्यात तिचे मार्क्स 640 वरून थेट 172 इतके खाली आले आहेत. परीक्षेतील या सावळ्या गोंधळामुळे विद्यार्थीनी भूमिका डांगेला जबर मानसिक धक्का बसला आहे.

भूमिका हिने दुसऱ्यांदा झालेली परीक्षा दिली नव्हती. तरी तिला नव्याने गुणपत्रिका मिळाली. एकतर परीक्षाच दिली नसताना गुणपत्रिका यायलाच नको होती. त्यातही आधीच्या परीक्षेत मिळालेले गुण कमी करुन दाखवले.आलेल्या गुणपत्रिकेत तिचे गुण 172 नी कमी झाले. कमी झालेल्या गुणांमुळे ती 11 हजाराच्या रॅकवरून थेट 11 लाख 15 हजार 845 व्या रॅकवर घसरली गेली आहे. एनटीएने ग्रेस गुण मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली होती. या परीक्षेशी भूमिकाचा काहीही संबंध नव्हता. त्यामुळे तिने ही परीक्षा दिली नव्हती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

NEET Scorecards NEET Re-Examination Yavatmals Student नीट फेरपरीक्षा

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायमअरविंद केजरीवाल जेलमध्येच राहणार; दिल्ली हायकोर्टाचा धक्का, जामिनावरील स्थगिती कायममद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावरील स्थगिती कायम ठेवण्यात आली आहे.
और पढो »

जेव्हा आई भांग पाडते, यशस्वीची सभ्य हेअरस्टाईल पाहून Memes चा पाऊस; नेटकरी झाले नोस्टाल्जिकजेव्हा आई भांग पाडते, यशस्वीची सभ्य हेअरस्टाईल पाहून Memes चा पाऊस; नेटकरी झाले नोस्टाल्जिकभारतीय क्रिकेटर यशस्वी जैस्वालची नवी हेअरस्टाईल पाहून नेटकरी नोस्टालजिक झाले आहेत. त्याची अत्यंत सभ्य हेअरस्टाइल पाहून अनेकांना आपलं बालपण आठवलं आहे.
और पढो »

ATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्काATM वापराचं शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव; Per Transaction फी पाहून बसेल धक्काBig News For Bank Customer: बँकेच्या ग्राहकांसाठी हा मोठा भुर्दंड ठरणार असल्याची चर्चा सुरु आहे. याआधी दोन वर्षांपूर्वी हे शुल्क वाढवण्यात आलं होतं. आता पुन्हा हे शुल्क वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
और पढो »

T20 WC Final चा नव्हे तर 8 वर्षांपूर्वीचा हा कॅच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा; SKY चा दावाT20 WC Final चा नव्हे तर 8 वर्षांपूर्वीचा हा कॅच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा; SKY चा दावाSuryakumar Yadav Talks About Most Important Catch: टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये सुर्यकुमार यादवने तुफान फटकेबाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरचा सीमारेषेजवळ अप्रतिम कॅच घेतला. मात्र हा आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॅच नसल्याचं सुर्यकुमारने म्हटलं आहे.
और पढो »

NEET Scam: হলফনামার কপি পায়নি, পিছিয়ে গেল NEET মামলার শুনানি...NEET Scam: হলফনামার কপি পায়নি, পিছিয়ে গেল NEET মামলার শুনানি...Neet-scam-2024 hearing of NEET case postponed in supreme court
और पढो »

NEET 2024 Abolish: నీట్‌కు వ్యతిరేకంగా మళ్లీ గళమెత్తిన స్టాలిన్, ప్రధాని మోదీ, 8 సీఎంలకు లేఖలుNEET 2024 Abolish: నీట్‌కు వ్యతిరేకంగా మళ్లీ గళమెత్తిన స్టాలిన్, ప్రధాని మోదీ, 8 సీఎంలకు లేఖలుNEET 2024 Exam issue, Tamilnadu cm mk stalin demands to abolish neet exam NEET 2024 Abolish: నేషనల్ టెస్టింగ్ ఏజెన్సీ నిర్వహించే నీట్ పరీక్ష ఈసారి ఎంత వివాదాస్పదమైందో అందరికీ తెలిసిందే.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:01:18