Prithvi Shaw Out Controversy: झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं. मात्र रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, नूर अहमदने जेव्हा शॉचा कॅच घेतला बॉल आणि जमिनीचा संपर्क झाला.
Prithvi Shaw : गुजरातविरूद्ध पृथ्वी शॉसोबत झाली चिटींग? थर्ड अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता
क्रिकेटची लीग आणि अंपायर्सचे वादग्रस्त निर्णय हे काही नवीन नाहीत. सध्या आयपीएलचा 17 वा सिझन सुरु असून यंदाच्या वेळी देखील अंपायर्सच्या निर्णयांवर सातत्याने प्रश्न उपस्थित होताना दिसतायत. अशातच बुधवारी झालेल्या गुजरात टायटन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामन्यात देखील अंपायर्सच्या निर्णयावरून वाद झाल्याचं दिसून आलं. दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर पृथ्वी शॉला बाद घोषित करण्यात आल्याने ही खळबळ उडाली होती.झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं.
थर्ड अंपायरच्या निर्णयाने नवा वाद होण्याची शक्यता आहे. यावेळी थर्ड अंपायरच्या निर्णयावर चाहते सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या सामन्यात शॉ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण या निर्णयामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. त्यामुळे आता यावरून मोठा गदारोळ माजण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.या सामन्यात टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 ओव्हर्समध्ये 224 रन्स केले. यावेळी कर्णधार ऋषभ पंतने 43 बॉल्समध्ये नाबाद 88 तर अक्षर पटेलने 66 रन्सची खेळी केली.
IPL 2024 DC Vs GT Prithvi Shaw Wicket Controversy Cricket Sports Prithvi Shaw Out Prithvi Shaw Out Video
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
और पढो »
Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
और पढो »
Surat Lok Sabha :Jitendra Awhad On Surat Lok Sabha : सूरतमध्ये काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवल्याने आता देशाच्या राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
और पढो »
T20 World Cup साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधीT20 World Cup : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 साठी लवकरच टीम इंडियाची घोषणा होण्याची शक्यता आहे. आयपीएलमधल्या खेळाडूंच्या कामगिरीवर बीसीसीआय निवड समिती लक्ष ठेऊन आहे. यावेळी युवा खेळाडूंना संधी मिळण्याची जास्त शक्यता आहे.
और पढो »
'तुमच्या मुलाचं लग्न अशा मुलीशी कराल?' झीनत अमान यांच्या लिव्ह-इन रिलेशनशिपच्या सल्ल्यावर संतापल्या मुमताजत्यांनी सांगितलं होतं लग्नाच्या आधी एकमेकांना समजून घेण्यासाठी लग्नाआधी एकत्र राहणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेली पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती.
और पढो »
Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
और पढो »