Pune Loksabha : भाजपकडून पुण्यात पैसे वाटप? रविंद्र धंगेकर पोलिस ठाण्याच आंदोलनाला बसले

Ravindra Dhangekar समाचार

Pune Loksabha : भाजपकडून पुण्यात पैसे वाटप? रविंद्र धंगेकर पोलिस ठाण्याच आंदोलनाला बसले
Distribution Of MoneyBJPPune
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Ravindra Dhangekar Accused On BJP : पुण्यातील सहकार नगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय.

पुण्यातील सहकारनगर झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप देखील धंगेकरांनी केलाय. पोलीस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. सहकारनगर पोलीस ठाण्यातच धंगेकरांनी ठिया मांडला. त्यानंतर सहकारनगर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरू झालं आहे. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत, तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, असं म्हणत धंगेकरांचं निषेध आंदोलन सुरू झालं आहे.

निवडणुकीच्या काळात पुण्यात तब्बल 4 कोटींची दारू पकडली आहे. नागरिकांकडून तक्रार आल्यानंतर 100 मिनिटात कारवाई केली जाते. काही बोगस तक्रारी देखील येत आहेत. निवडणुकीच्या दिवशी काही घटना झाल्यास तत्काळ भरारी पथक जाऊन कारवाई केली जाते. पुण्यात मतदानासाठी विकलांग लोकांसाठी विशेष सुविधा देखील देण्यात येत आहेत. पाऊस जरी आला तरी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही तयारी करत आहोत, अशी माहिती देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८३ लाख मतदार आता ३ मतदारसंघात ६० लाखपेक्षा जास्त मतदार आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Distribution Of Money BJP Pune Police Station Congress Candidate Murlidhar Mohol Ravindra Dhangekar Protested At The Police Statio

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचला'पुणे 80000 कोटी कर देतं, 70 लाख लोकसंख्या..'; राज ठाकरेंनी समस्यांचा पाढाच वाचलाRaj Thackeray Says Pune Rally Speech: मुंबई शहर बर्बाद व्हायला एक काळ गेला पब पुणे शहर बिघडायला वेळही लागणार नाही हे मी गेले अनेक वर्ष पुण्यात येऊन सांगतोय, असं राज ठाकरे म्हणाले.
और पढो »

HSC-SSC Result 2024 Maha Board: 'या' तारखेपर्यंत लागणारा बारावीचा निकाल? दहावीच्या निकालाची डेडलाईनही पाहाHSC-SSC Result 2024 Maha Board: 'या' तारखेपर्यंत लागणारा बारावीचा निकाल? दहावीच्या निकालाची डेडलाईनही पाहाHSC-SSC Result 2024 Maharashtra Board: यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला 12 लाख विद्यार्थी बसले होते. तर दहावीच्या परीक्षेला 17 लाख विद्यार्थी बसले होते.
और पढो »

शांत बारामतीत मतदानादिवशी 'महाभारत' पैसे वाटप, मारहाणीच्या घटनांनी वातावरण तापलंशांत बारामतीत मतदानादिवशी 'महाभारत' पैसे वाटप, मारहाणीच्या घटनांनी वातावरण तापलंLoksabha 2024 Baramati : लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला. राज्यातच नाही तर देशात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीत यंदा महाभारत पाहायाला मिळालं. पैसे वाटतानाचे व्हिडिओ, कार्यकर्त्यांना शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोपांमुळे बारामतीत वातावरण तापलेलं होतं..
और पढो »

Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे 'प्रचार' उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?Pune Loksabha : ना भोंगा ना रिक्षा; पुणे तिथे 'प्रचार' उणे, मतदानाच्या टक्केवारीवर होणार परिणाम?Pune Loksabha Prachar : पुण्यात प्रत्यक्षातलं तापमान उच्चांकी पातळीवर पोहोचलं असलं तरी निवडणुकीचं वातावरण मात्र थंड थंडच आहे. निवडणूक असल्यासारखं वाटतच नाही हे वाक्य सर्रास सगळीकडे ऐकायला मिळतं.
और पढो »

सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, जयराम रमेश यांनी दिली माहिती, नेमकं प्रकरण काय?Sam Pitroda Resigns From Indian Overseas Congress Post : भाजपकडून होत असलेल्या जोरदार टीकेनंतर इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी राजीनामा दिला आहे.
और पढो »

कौन हैं प्रेमिला मोरार, जो हैं चेन्नई सुपरकिंग्स के रचिन रविद्र की गर्लफ्रेंड!कौन हैं प्रेमिला मोरार, जो हैं चेन्नई सुपरकिंग्स के रचिन रविद्र की गर्लफ्रेंड!कौन हैं रचिन रविंद्र की गर्लफ्रेंड प्रेमिला
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:06:17