Pune Hinjewadi Trafic jam : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं (Hinjewadi IT Park) ...मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?
Pune Hinjewadi Trafic jam : पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड जगाच्या नकाशावर अधोरेखित झालं ते हिंजवडी आयटी पार्कमुळं ...मात्र इथल्या अनेक कंपन्या आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जातायत. काय आहेत त्याची कारणं?एकेकाळी प्रसन्न वातावरणासाठी प्रसिद्ध असलेलं पुणे शहर सध्या ट्रॅफिकच्या जाळ्यात अडकलंय. हिंजवडी आयटी पार्कमधलं गाड्यांचे जाळं दिवसेंदिवस वाढतच चाललंय.
उद्योगमंत्र्यांचं लक्ष झी 24 तासनं वेधलं, तेव्हा माहिती घेतो, असं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय. सध्या हिंजवडीला जाण्यासाठी भुजबळ चौक आणि भूमकर चौक हेच पर्याय आहेत. पण लवकरच माण हिंजवडी पासून शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू होणार आहे. त्यामुळं ट्रॅफिक समस्या कमी होईल, असा अंदाज आहे. स्थानिक प्रशासनानं या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. कारण आयटी कंपन्यांचं स्थलांतर महाराष्ट्राला परवडणारं नाही.
दरम्यान, हिंजवडी आयटी पार्कमधील मेट्रो स्टेशन स्काय बसने जोडले जाणार आहेत. तसेच भूमीगत मेट्रो आणि रिंग रोडच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली होती. मात्र, याचं काम सुरू कधी होणार आणि पुणेकरांची सुटका कधी होणार? हा देखील मोठा प्रश्न आहे.मनोरंजनशिवाजी पार्कवरच्या छ. शिवाजी महाराज आणि मीनाताई ठाकरे यांच्...
Hinjewadi IT Park Trafic Jam Migration Of IT Companies Maharastra Pune Hinjewadi Trafic Jam Hinjewadi IT Companies Latest News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पलंगावर 500-500 च्या नोटांचे बंडल, बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी थक्क, मोजणी अजूनही सुरूच...बुटांच्या व्यापारी आणि त्याच्या संबंधित लोकांवर छापे टाकल्यावर अफाट संपत्ती पाहून आयटी अधिकारी अवाक् झाले आहेत.
और पढो »
पोर्शे से इंजीनियर्स को कुचलने वाले नाबालिग के पिता गिरफ्तार: पब का मालिक-मैनेजर भी अरेस्ट; पीड़ित का परिवार...Maharashtra Pune Porsche Car Hit And Run Case Update - Follow Pune Police Latest Actions, News And Headlines On Dainik Bhaskar.
और पढो »
Pune Porsche Accident Latest News: Shocking Details Revealed; Top 10 DevelopmentsPune Porsche Accident Latest News Update
और पढो »
पोर्श एक्सीडेंट केस-नाबालिग ने पब में ₹48 हजार खर्च किए: ड्रिंक एंड ड्राइव का चार्ज जोड़ा गया; आरोपी नोटिस प...Maharashtra Pune Porsche Car Hit And Run Case Update - Follow Pune Police Latest Actions, News And Headlines On Dainik Bhaskar.
और पढो »
पुणे पोर्श केस: आरोपी के दादा का अंडरवर्ल्ड से कनेक्शन: भाई से प्रॉपर्टी को लेकर विवाद में डॉन छोटा राजन से...Maharashtra Pune Porsche Car Hit And Run Case Update - Follow Pune Police Latest Actions, News And Headlines On Dainik Bhaskar.
और पढो »
भास्कर एक्सप्लेनर-पोर्श से कुचलने वाला सिर्फ निबंध लिखकर छूटा: पुलिस की याचिका पर जमानत रद्द; क्या अब नाबाल...Maharashtra Pune Porsche Car Hit And Run Case Update - Follow Pune Latest News And Headlines On Dainik Bhaskar.
और पढो »