Paris Olympic : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास; लक्ष्य सेननं गाठली उपांत्यपूर्व फेरी

Lakshya Sen In Quaterfinal समाचार

Paris Olympic : बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं रचला इतिहास; लक्ष्य सेननं गाठली उपांत्यपूर्व फेरी
Paris Olympic 2024Paris 2024 Olympic Live Updates
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 43 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. त्याने बॅडमिंटनमधील अनेक वर्षांच्या जुन्या विक्रमाची बरोबर केली.

Lakshya Sen In Quaterfinal on Paris Olympic Lakshya Sen equals years old record in badmintonपॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भारताला अजून एक पदक निश्चित मानलं जातंय. कारण सहाव्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेननं बॅडमिंटनच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारलीय. उपउपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेननं नेत्रदीपक शैलीत भारताच्या एचएस प्रणॉयचा पराभव केला. त्यानं प्रणॉयवर 21-12 आणि 21-6 असा विजय मिळवला. ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा लक्ष्य हा तिसरा भारतीय ठरलाय.

दुसऱ्या सेटलाही लक्ष्यची खेळी पाहून प्रणय गांगरला. पहिल्याच सेट पुन्हा पाहतोय असंच जणू वाटत होतं. दुसऱ्या सेटमध्ये त्याला 6 गुणांपेक्षा जास्त वेळ घेता आला नाही. दुसऱ्या सेटमध्ये सेनने प्रणयला चुका करण्यास भाग पाडलं अन् लक्ष्यने नेत्रदीपक शैलीत दुसरा सेटही 21-6 असा सहज जिंकला. Lakshya Sen won against counterpart HS Prannoy in straight set 21-12 , 21-6 in Men's Singles Quaterfinals of Paris 2024 Olympics

लक्ष्य सेनने पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या पहिल्याच सामन्यात केविन कॉर्डनचा पराभव केलाय. पण ग्वाटेमालाच्या खेळाडूने कोपराच्या दुखापतीमुळे ऑलिम्पिकमधून माघार घेतल्यामुळे पहिला विजय व्यर्थ गेला. त्यानंतर पुरुष एकेरीच्या एल गटात बेल्जियमच्या ज्युलियन कॅरेजचा पराभव केल्यानंतर गटाच्या सामन्यातच त्याने जोनाथन क्रिस्टीवला धुळ चारली. लक्ष्यने क्रिस्टीचा 21-12 आणि 21-18 असा पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केलंय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Paris Olympic 2024 Paris 2024 Olympic Live Updates

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IND vs SL 2nd T20 : नव्या छाव्यांचा मालिका विजय! 8 ओव्हरच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभवIND vs SL 2nd T20 : नव्या छाव्यांचा मालिका विजय! 8 ओव्हरच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभवSri Lanka vs India 2nd T20I : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून मालिका विजय नोंदवला. त्याचबरोबर टीम इंडियाने इतिहास रचला आहे.
और पढो »

T20 WC जिंकल्यावर रोहित शर्माचं राहुल द्रविड यांना पत्र, म्हणाला 'माझी पत्नी नेहमी मला...'T20 WC जिंकल्यावर रोहित शर्माचं राहुल द्रविड यांना पत्र, म्हणाला 'माझी पत्नी नेहमी मला...'Rohit Sharma On Rahul Dravid : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून टीम इंडियाने इतिहास रचला. अशातच आता रोहित शर्माने राहुल द्रविडसाठी खास पोस्ट केलीये.
और पढो »

Paris Olympic 2024, Badminton Live: लक्ष्य सेन ने रच दिया इतिहास, पहली बार क्वार्टर फाइनल में पहुंचेParis Olympic 2024, Badminton Live: लक्ष्य सेन ने रच दिया इतिहास, पहली बार क्वार्टर फाइनल में पहुंचेParis Olympic 2024 live update लक्ष्य सेन का मुकाबला ऑल इंग्लैंड चैंपियन इंडोनेशिया के जोनाथन क्रिस्टी के साथ हो रहा है. लक्ष्य सेन को ग्रुप एल में रखा गया है. पहले गेम में पिछड़ने के बाद जोरदार वापसी करते हुए भारतीय स्टार ने 21-18 से इसे अपने नाम किया.
और पढो »

लक्ष्य सेन ने तीसरी सीड जोनाथन क्रिस्टी को चौंकाया, अंतिम-16 में पहुंचेलक्ष्य सेन ने तीसरी सीड जोनाथन क्रिस्टी को चौंकाया, अंतिम-16 में पहुंचेलक्ष्य सेन ने तीसरी सीड जोनाथन क्रिस्टी को चौंकाया, अंतिम-16 में पहुंचे
और पढो »

लक्ष्य सेन क्वार्टर फाइनल में, सात्विक-चिराग की जोड़ी बाहर (लीड)लक्ष्य सेन क्वार्टर फाइनल में, सात्विक-चिराग की जोड़ी बाहर (लीड)लक्ष्य सेन क्वार्टर फाइनल में, सात्विक-चिराग की जोड़ी बाहर (लीड)
और पढो »

नई सरकार राजकोषीय घाटे को कम करने के लिए प्रतिबद्ध, बजट में दिखी झलक : फिचनई सरकार राजकोषीय घाटे को कम करने के लिए प्रतिबद्ध, बजट में दिखी झलक : फिचवित्त वर्ष 2024-25 के लिए सरकार का राजकोषीय घाटा लक्ष्य 5.
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:53:47