Rishabh Pant: दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळला नाही. पंतला दंड ठोठावण्यात आला होता आणि आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर तीन सामन्यांतून एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.
Rishabh Pant : ...तेव्हा ऋषभ पंत संतापलेला; दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात असं नेमकं काय घडलं? अक्षरचा खुलासा
आयपीएलच्या 62 व्या सामन्यात विजय मिळवून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने प्लेऑफ गाठण्याच्या आशा अजूनही पल्लवित ठेवल्या आहेत. बंगळूरूने एम चिन्नस्वामी मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा 47 रन्सने पराभव केला. या सामन्यात दिल्लीच्या टीमची खराब फिल्डींग पहायला मिळाली. यावेळी दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत या सामन्यासाठी उपलब्ध नव्हता. याचं कारण म्हणजे त्याच्यावर एका सामन्याची बंदी होती.
दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळला नाही. पंतला दंड ठोठावण्यात आला होता आणि आयपीएलच्या आचारसंहितेनुसार स्लो ओव्हर रेटमुळे त्याच्यावर तीन सामन्यांतून एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. बंगळूरू विरूद्ध पंतच्या जागी ऑलराऊंडर अक्षर पटेल टीमचं नेतृत्व करतोय. अक्षर पटेलच्या म्हणण्यानुसार, बंदीची बातमी ऐकून पंत फार संतापला होता.अक्षर म्हणाला, 'ज्यावेळी त्यावर बंदी आणण्याची बातमी त्याने ऐकूली तेव्हा ऋषभ पंत संतापला होता.
दिल्लीने शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पंतच्या नेतृत्वाखाली खेळला. शेवटचीओव्हर टाकण्यापूर्वी त्यांच्या टीमला 10 मिनिटं उशीर झाला, मात्र त्यानंतर संघाने 20 रन्सने विजय मिळवला होता. आयपीएलने त्याला या विलंबासाठी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावला. याशिवाय सत्रात तिसऱ्यांदा हा गुन्हा केल्याबद्दल पंतवर एका सामन्याची बंदीही घालण्यात आली.या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 187 रन्स केले. यावेळी आरसीबीच्या 188 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अक्षरने अर्धशतक झळकावलं.
Rishabh Pant Rishabh Pant Ban Rishabh Pant IPL Ban DC Vs RCB RCB Vs DC
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2024: दिल्ली कैपिटल्स को लगा बड़ा झटका, ऋषभ पंत हुए सस्पेंड, लगा लाखों का जुर्मानाRishabh Pant: दिल्ली कैपिटल्स को लगा बड़ा झटका, आईपीएल ने ऋषभ पंत को किया सस्पेंड
और पढो »
IPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा VideoShah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
और पढो »
Rishbh Pant: विश्व कप टीम चयन से पहले फैंस पंत पर बुरी तरह भड़के, वजह एकदम साफRishabh Pant: ऋषभ पंत के लिए अब नए सिरे से सवाल खड़े हो गए हैं
और पढो »
विश्व कप टीम चयन से पहले सेलेक्टर हैं इन 5 बड़े सवालों से परेशान, कुछ स्टार्स ने दी हुई है टेंशनRishabh Pant: ऋषभ पंत का विश्व कप टीम में चयन लगभग पक्का है
और पढो »
BCCI ची मोठी कारवाई, दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन Rishabh Pant निलंबित; ठोठावला 'इतक्या' लाखांचा दंडRishabh Pant suspended : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ऋषभ पंत याच्यावर बीसीसीआयने (BCCI) मोठी कारवाई केली आहे. ऋषभ पंतला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आलंय.
और पढो »
Rishabh Pant Comeback: कमबैक हो तो ऋषभ पंत जैसा!Rishabh Pant Comeback: दिल्ली टीम के कप्तान ऋषभ पंत ना सिर्फ अपने बल्ले से बल्कि अपनी कीपिंग में भी Watch video on ZeeNews Hindi
और पढो »