Ricky Ponting: 2003 वर्ल्डकपवेळी माझ्या बॅटमध्ये स्प्रिंग...; स्टिंग ऑपरेशनमधून रिकी पॉटिंगचा अखेर पर्दाफाश

IPL 2024 समाचार

Ricky Ponting: 2003 वर्ल्डकपवेळी माझ्या बॅटमध्ये स्प्रिंग...; स्टिंग ऑपरेशनमधून रिकी पॉटिंगचा अखेर पर्दाफाश
Ricky Ponting2003 World CupDelhi Capitals Video
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Ricky Ponting spring bat : रिकी पॉटिंगवर 2003 च्या वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताविरुद्ध स्प्रिंग बॅट वापरल्याचा आरोप होता. त्या अंतिम सामन्यात पाँटिंगने 140 रन्सची नाबाद खेळी खेळली.

Ricky Ponting : 2003 वर्ल्डकपवेळी माझ्या बॅटमध्ये स्प्रिंग...; स्टिंग ऑपरेशनमधून रिकी पॉटिंगचा अखेर पर्दाफाश

2023 च्या वनडे वर्ल्डकपपूर्वी 2003 चा ही वर्ल्डकप टीम इंडियाने गमावला होता. त्यावेळीही रिकी पॉटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या अजूनही हा सामना लक्षात असेल. टीम इंडिया 2003 चा वर्ल्डकप हरल्यानंतर मोठ्या प्रमाणात एक अफवा पसरली होती. ही अफवा होती ती म्हणजे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या बॅटमध्ये स्प्रिंग होती, ज्यामुळे त्यांनी चांगला खेळ केला आणि भारताकडून वर्ल्डकप हिरावून घेतला. यावर आता रिकी पॉटिंगने मोठं विधान केलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ricky Ponting 2003 World Cup Delhi Capitals Video

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 WC 2024: रिकी पोंटिंग ने टी20 विश्व कप के लिए भारतीय विकेटकीपर के तौर पर इस खिलाड़ी को बताया पहली पसंदT20 WC 2024: रिकी पोंटिंग ने टी20 विश्व कप के लिए भारतीय विकेटकीपर के तौर पर इस खिलाड़ी को बताया पहली पसंदRicky Ponting on Team India Squad for T20 WC 2024
और पढो »

Glenn Maxwell: 'आरसीबी का स्टार खिलाड़ी तो...', मैक्सवेल के लगातार खराब प्रदर्शन को लेकर बचाओ में आये रिकी पोंटिंग ने किया बड़ा खुलासाGlenn Maxwell: 'आरसीबी का स्टार खिलाड़ी तो...', मैक्सवेल के लगातार खराब प्रदर्शन को लेकर बचाओ में आये रिकी पोंटिंग ने किया बड़ा खुलासाRicky Ponting on Glenn Maxwell Form
और पढो »

IPL 2024: 2003 के वर्ल्ड कप में स्प्रिंग के बैट से खेले थे रिकी पोंटिंग? दिल्ली कैपिटल्स के स्टिंग ऑपरेशन में हुआ खुलासा; देखें VIDEOसाल 2003 के वर्ल्ड कप फाइनल में ऑस्ट्रेलिया ने भारत को हराया था। इस मैच में रिकी पोंटिंग ने 140 रन बनाए थे।
और पढो »

'कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'; सुरेश रैनाने अखेर उलगडलं सत्य, 'माझं अख्खं कुटुंब तेव्हा..''कच्छे गँगने माझ्या काकांचं कुटुंब ठार केलं'; सुरेश रैनाने अखेर उलगडलं सत्य, 'माझं अख्खं कुटुंब तेव्हा..'IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) माजी खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) याने कच्छे टोळीने आपल्या काकांचं कुटुंब ठार केल्याचं सांगितलं आहे. तसंच कुटुंबासाठी आपण त्यावेळी आयपीएल खेळलो नसल्याचाही खुलासा केला आहे.
और पढो »

वसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यशवसईकरांसाठी मोठी बातमी; किल्ल्यात तळ ठोकून बसलेला बिबट्या अखेर जेरबंद; 25 दिवसांनंतर यशVasai Fort Leopard: वसई किल्ला परिसरात दोन आठवड्यापूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे आढळले होते. आता अखेर 25 दिवसांनंतर बिबट्याला पकडण्यात यश आले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 13:32:35