Rohit Sharma Sixes vs Starc : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 वर्ल्डकप सुपर-8 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. डावातील तिसरी ओव्हर टाकण्यास आलेल्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मिचेल स्टार्कला हिटमॅनने अक्षरशः धु-धु धुतलं.
सेंट लुसिया मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर 8 चा सामना सुरु आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असून रोहित शर्माने कांगारूंच्या गोलंदाजांचा वपचा काढला आहे. मैदानावर रोहित शर्माच्या बॅटमधून केवळ चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. मिचेल स्टार्क, पॅट कमिंस या सर्व गोलंदांजांना रोहित शर्माने चांगलाच चोप दिला. मात्र अवघ्या 8 रन्सने हिटमॅनचं शतक हुकलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20 वर्ल्डकप सुपर-8 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. डावातील तिसरी ओव्हर टाकण्यास आलेल्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मिचेल स्टार्कला हिटमॅनने अक्षरशः धु-धु धुतलं. परिस्थिती अशी होती की, गोलंदाजाला त्याचा चेहरा लपवावा लागला.विराट कोहलीसोबत ओपनिंगला आलेल्या रोहित शर्माने पहिल्या दोन ओव्हर सावध पद्धतीने खेळल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विराट कोहलीच्या रूपाने भारताला मोठा धक्का बसला. पण त्याचा रोहित शर्मावर काहीही परिणाम झाला नाही.
India Vs Australia T20 World Cup Rohit Sharma Vs Starc Rohit Sharma Sixes Vs Starc Rohit Sharma 4 Sixes Over Starc Rohit Sharma Vs Australia Cricket News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Rohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' कामRohit Sharma: रोहित शर्माने नकार दिल्याने ऋषभ पंतचा चेहरा काही काळ पडला. मात्र, रोहित शर्मा हे त्याच्या मस्करीच्या अंदाजात बोलत असल्याचं पंतलाही माहीत होतं
और पढो »
T20 World Cup 2024: ভুগতেই হবে পঙ্গু ভারতকে! কাঠগড়ায় তিন সুপারস্টার, মহারথীর বিধ্বংসী মিসাইলVirat Kohli Rohit Sharma Suryakumar Yadav Make India Handicapped Says Irfan Pathan
और पढो »
T20 World Cup: আমরা এখানে...! অদেখা গথামে পিচের প্রথম প্রতীতি কেমন? ফের ভারত-বাংলাদেশRohit Sharma hopes On New York pitch Verdict of T20 World Cup
और पढो »
All Eyes On Rafa: আচমকাই চরম পরিস্থিতি! মহাযুদ্ধে ক্লান্ত ঋতিকার হার, অবশেষে রোহিতের স্ত্রী...Rohit Sharma’s wife Ritika Sajdeh gets trolled for All Eyes On Rafa
और पढो »
Rohit Sharma | Kuldeep Yadav: আমি দলের অধিনায়ক, কখনও ওকে..., কুলদীপকে সপাটে রোহিত, সংসারে কি তাহলে!Rohit Sharma silences Kuldeep Yadav in viral ICC video
और पढो »
India Vs Australia Live Score: Rohit Sharma Misses Out On CenturyIND: 127-3 (11.2) | India Vs Australia Live Score: Rohit Sharma Misses Out On Century
और पढो »