Rohit Sharma Statement: रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर? विजयानंतर कर्णधाराने स्वतःच केला खुलासा

T20 World Cup 2024 समाचार

Rohit Sharma Statement: रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर? विजयानंतर कर्णधाराने स्वतःच केला खुलासा
Ind Vs IreRohit SharmaIndia Vs Ireland
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Rohit Sharma : हे सर्व सामने अमेरिकेत होत असून पीचबाबत बोलताना कर्णधाराने काय अपेक्षा करावी याबाबत अनिश्चितता व्यक्त केली. यावेळी अशा खेळपट्टीसाठी रणनीती बनवण्याच्या आव्हानावर रोहितने भर दिला.

टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आयरलँडविरूद्धचा पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळला. अवघ्या 96 रन्सचं टारगेट असलेल्या या सामन्यात भारताने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यात फलंदाजी करताना दुखापत झाल्यानंतर रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाला. दरम्यान हिटमॅनला दुखापत झाल्याने चाहते मात्र चिंतेत होते. टी-20 वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहितने त्याला झालेल्या दुखापतीबाबत अपडेट्स दिले आहेत.

हे सर्व सामने अमेरिकेत होत असून पीचबाबत बोलताना कर्णधाराने काय अपेक्षा करावी याबाबत अनिश्चितता व्यक्त केली. यावेळी अशा खेळपट्टीसाठी रणनीती बनवण्याच्या आव्हानावर रोहितने भर दिला. त्यावेळी 4 स्पिनर्स खेळवणं शक्य होणार नाही, असंही रोहितने सांगितलंय.रोहित शर्माच्या सांगण्यानुसार, टॉसच्या वेळीही मी असंच म्हटलं होतं. या पीचकडून काय अपेक्षा ठेवायची हे मला माहीत नाही. पाच महिने जुनी असलेल्या खेळपट्टीवर कसं खेळलं पाहिजे याचा मला अंदाज मला नाहीये.

रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध खेळताना 36 चेंडूत आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 30 वं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, ओव्हर संपताच तो फिजिओसोबत मैदानाबाहेर गेला. आधीच्या ओव्हरमध्ये एक बॉल रोहितच्या उजव्या हातावर बसला. त्यामुळे त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली. मात्र, मैदानात उपचार केल्यानंतर देखील रोहित शर्माने मैदान सोडलं. रोहित शर्मा दुखापतग्रस्त होताच टीम इंडियाच्या चाहत्यांना मात्र चिंता लागून राहिली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ind Vs Ire Rohit Sharma India Vs Ireland Rohit Sharma Statement After India Vs Ireland Mat Rohit Update On Injury IND Vs IRE Match Summary

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत.
और पढो »

IPL 2024: 'कहने के बावजूद...' स्टार स्पोर्ट्स पर भड़के रोहित शर्मा, प्राइवेसी को लेकर खड़ा किया सवालIPL 2024: 'कहने के बावजूद...' स्टार स्पोर्ट्स पर भड़के रोहित शर्मा, प्राइवेसी को लेकर खड़ा किया सवालRohit Sharma: स्टार स्पोर्ट्स पर भड़के रोहित शर्मा, प्राइवेसी को लेकर खड़ा किया सवाल
और पढो »

IPL 2024: 'बल्लेबाज के तौर पर मैं जानता हूं कि...' रोहित शर्मा ने विश्व कप से पहले अपनी फॉर्म को लेकर दिया बड़ा बयानIPL 2024: 'बल्लेबाज के तौर पर मैं जानता हूं कि...' रोहित शर्मा ने विश्व कप से पहले अपनी फॉर्म को लेकर दिया बड़ा बयानRohit Sharma: रोहित शर्मा ने विश्व कप से पहले अपनी फॉर्म को लेकर दिया बड़ा बयान
और पढो »

Mukta Barve Birthday : या एका कारणामुळे मुक्ता बर्वे अविवाहित, स्वतःच केला खुलासाMukta Barve Birthday : या एका कारणामुळे मुक्ता बर्वे अविवाहित, स्वतःच केला खुलासामराठमोळी अभिनेत्री मुक्ता बर्वेचा आज 17 मे रोजी 45 वाढदिवस आहे. आपल्या अभिनयाने स्वतःची छाप पाडणारी अभिनेत्री मुक्ता प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. मराठीतील आघाडीची अभिनेत्री मुक्ता बर्वे म्हणून ओळखलं जातं. मुक्ता बर्वे वयाच्या 45 मध्येही अविवाहित आहे.
और पढो »

Rohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' कामRohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' कामRohit Sharma: रोहित शर्माने नकार दिल्याने ऋषभ पंतचा चेहरा काही काळ पडला. मात्र, रोहित शर्मा हे त्याच्या मस्करीच्या अंदाजात बोलत असल्याचं पंतलाही माहीत होतं
और पढो »

Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकप जिंकण्यासाठी आमच्याकडे सर्वकाही...; रोहित शर्माचा प्रत्येक शब्द ऐकून तुम्ही भारावाल!Rohit Sharma: वर्ल्डकपच्या सामन्यांपूर्वी कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये भारताकडे वर्ल्डकप जिंकण्यासाठी सर्वकाही असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:02:56