Rule Change : 1 जूनपासून होणार 5 मोठे बदल! प्रत्येक कुटुंबावर आणि तुमच्या खिशावरही होणार परिणाम

Rule Change समाचार

Rule Change : 1 जूनपासून होणार 5 मोठे बदल! प्रत्येक कुटुंबावर आणि तुमच्या खिशावरही होणार परिणाम
Rule Change From 1St June1St June Rule ChangeLPG Price
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Rule Change From 1st June 2024 : आपल्या देशात प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अनेक बदल होत असतात. येत्या 1 जून 2024 ला अनेक मोठे बदल होणार असून त्याचा परिणाम प्रत्येक कुटुंबावर होणार आहे.

आरबीआयने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, जूनमध्ये बँका 10 दिवस बंद राहणार आहे. यात रविवार, दुसरा आणि चौथा शनिवारसह राजा संक्रांती आणि ईद - उल - अजहा यांचा समावेश आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर झाले असून 1 जून 2024 पासून तुम्ही RTO ऐवजी खाजगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर ड्रायव्हिंग चाचणी देऊ शकणार आहात. या केंद्रांना परवाना पात्रतेसाठी चाचण्या घेण्यासाठी आणि प्रमाणपत्रे जारी करण्यासाठी अधिकृत करण्यात येणार आहे. त्याशिवाय वाहतूक नियमाबद्दल झाले आहे.

पण जर तुम्ही ते ऑफलाइन करणे निवडल्यास, तुम्हाला प्रत्येक अपडेटसाठी ₹50 द्यावे लागणार आहेत.एलपीजी सिलिंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अपडेट होतात. येत्या 1 जूनला तेल कंपन्या गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर करतील. मे महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या आणि जूनमध्ये पुन्हा सिलिंडरच्या किमती कमी केल्या जातील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. ऑइल मार्केटिंग कंपन्या एअर टर्बाइन इंधन आणि CNG-PNG च्या किमती देखील बदल होणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rule Change From 1St June 1St June Rule Change LPG Price Sbi SBI Credit Card Credit Card Rule Change Aadhaar Card Aadhaar Card Free Update Free Aadhaar Update Deadline Aadhaar Card Free Update Deadline Driving Licence Rule Change Rule Change Of Driving Licence RTO Business News Business News In Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
और पढो »

LPG गॅस ते बँकेचे नियम...; आजपासून बदलले हे नियम; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?LPG गॅस ते बँकेचे नियम...; आजपासून बदलले हे नियम; तुमच्या खिशावर परिणाम होणार का?नवीन महिना सुरू झाल्यानंतर सर्वसामान्यांचे बजेटमध्येही बदल होतात. आज महिन्याचा पहिला दिवस. 1 मे उजाडताच काही नियमांत बदल झाला आहे.
और पढो »

...तर तुमचा मोबाईल नंबर बंद होईल; केंद्राच्या एका निर्णयामुळं 6 लाखांहून अधिक युजरवर संकट...तर तुमचा मोबाईल नंबर बंद होईल; केंद्राच्या एका निर्णयामुळं 6 लाखांहून अधिक युजरवर संकटTelecom Department Order : तुमच्या मोबाईल नंबरवर कोणता मेसेज आला आहे का? केंद्राच्या कारवाईनंतर 60 दिवसांमध्ये होणार मोठी कारवाई...
और पढो »

MI vs KKR Live Score : पावसामुळे सामना थांबला अजून टॉसही नाहीMI vs KKR Live Score : पावसामुळे सामना थांबला अजून टॉसही नाहीKolkata Knight Riders vs Mumbai Indians Live Updates : आयपीएलचा 60 वा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाचा नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे.
और पढो »

Maharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: लोकसभेच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदानMaharashtra Lok Sabha Nivadnuk Voting LIVE: लोकसभेच्या तिसऱ्या आणि निर्णायक टप्प्यासाठी आज मतदानMaharashtra Lok Sabha Election Phase 3 Voting LIVE: राज्यात आणि देशात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यामध्ये अनेक तुल्यबळ लढती पाहायला मिळतील.
और पढो »

12वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल? विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?12वीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल? विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?CBSE New Exam Pattern: सीबीएसईने 11वी आणि 12वीकरिता नवीन परीक्षा पद्धती सुरु केली आहे. नवीन परीक्षा पद्धती काय आहे आणि याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार आहे? हे जाणून घेऊया.
और पढो »



Render Time: 2025-02-13 15:01:10