Indians Died in Georgia: परदेशात विविध कारणांनी वास्तव्यास असणाऱ्या भारतीयांना हादरा. हे नेमकं काय आणि कसं घडलं? अनेकांच्याच आकलनापलिकडलं...
Shocking News : परदेशातील रेस्तराँमध्ये एकाच वेळी एकाच खोलीत 12 भारतीयांचा मृत्यू; खरं कारण खळबळजनक...
अर्थार्जन, शिक्षण किंवा तत्सम कारणांनी दरवर्षी कैक भारतीय परदेशाची वाट धरतात. काही भारतीय अनेक वर्षांपासून परदेशात वास्तव्यास आहेत. अशा सर्व भारतीयांना एका घटनेमुळं जबर हादरा बसला आहे. प्रत्यक्षात उपलब्ध माहितीनुसार या वृत्तामागील मूळ कारण वेगळं असूनही त्यामुळं सर्वांनाच धक्का बसला आहे. जॉर्जियातील गुडॉरी भागामध्ये एका भारतीय रेस्तराँमध्ये एकाच वेळी 12 भारतीयांचा मृत्यू ओढावल्यानं ही खळबळ माजली आहे.
जॉर्जियातील या घटनेनंतर तिथं असणाऱ्या भारतीय वर्तुळामध्ये चिंता आणि दु:खाची लाट पसरली आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या वृत्तांनुसार कार्बन मोनॉक्साईडच्या वायूगळतीमुळं हे संकट ओढावलं. भारतीय उच्चोद्योग विभागानं या वृत्ताला दुजोरा दिला.जॉर्जियातील अंतर्गत प्रकरण मंत्रालयांच्या वतीनं सुरुवातीच्या तपासाच्या आधारे जाहीर केलेल्या माहितीनुसार कोणाती मृत व्यक्तीच्या शरीरावर कोणत्याही दुखापतीची चिन्हं नाहीयेत.
रेस्तराँच्या बेडरुममध्ये या कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळल्यामुळं जॉर्जिया पोलिसांनी या घटनेनंतर अपराधिक दंडसंहितेअन्वये कलम 116 अंतर्गत बेजबाबदारपणामुळं हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला.तब्बल 10 विमानांची मालकीन असलेली भारतातील एकमेव महिला; अंबानी, अदानी कुणीच बरोबरी करु शकत नाही
Indians Died In Georgia Carbon Monoxide Indian Nationals Killed What Is Carbon Monoxide Poisoning Indians Killed Georgia Police जॉर्जिया जॉर्जियामध्ये भारतीयांचा मृत्यू मराठी बातम्या World News News विश्व मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावाToday Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
और पढो »
Maharashtra Breaking News Today: भाजपकडून राज्यसभा खासदारांसाठी व्हीप जारीMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याबरोबरच देशभरातील बातम्यांसहीत दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा एकाच ठिकाणी, एकच क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
थंडी, ऊन, वारा आणि पाऊस... राज्यात एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव; कधीपासून वाढणार गारठा?Maharashtra Weather News : राज्यात ढगाळ वातावरण. कडाक्याच्या थंडीची वाट पाहताय? हवामान विभागानं दिलेला इशारा पाहून काहीशी चिंता वाटेल.
और पढो »
Kurla Accident: BEST बसचालक दारु प्यायला होता? शिवसेना MLA ने सांगितलं सत्य; म्हणाला, 'घाबरुन त्याने..'Kurla BEST Bus Accident Real Reason: बस अपघातातील मरण पावलेल्यांची संख्या 6 वर पोहचली असून जखमींची संख्या 49 वर पोहचलेली असतानाच आता खरं कारण समोर आलं आहे.
और पढो »
...म्हणून 13 वर्षीय Vaibhav Suryavanshi साठी 1.10 कोटी मोजले; द्रविडने सांगितलं खरं कारणIPL Auction 2025 Rahul Dravid Why RR Brought 13 Year Old Vaibhav Suryavanshi: लिलावादरम्यान दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये या 13 वर्षीय खेळाडूसाठी चढाओढ सुरु होती.
और पढो »
कोवीड लसीमुळे अचानक होतोय तरुणांचा मृत्यू? सरकारने संसदेत स्पष्टच म्हटलं...कोरोना व्हायरसच्या लसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत कारण यानंतर तरुणांचा अचानक मृत्यू किंवा हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या आहेत.
और पढो »