Today Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील घडामोडींसहीत देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी...
योगी आदित्यनाथ यांच्या सभेत गोंधळ घालणाऱ्या एकाचा जामीन फेटाळला, महिला पोलिसाला शिवीगाळउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भोसरी येथील सभेत गोंधळ घालून महिला शिपायास शिवीगाळ करणऱ्या एकाचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी फेटाळून लावला. ऋतिक लांडगे असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिला पोलिस शिपायाने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी अटकपूर्व जामीन अर्जास विरोध केला. आरोपीने सार्वजनिक ठिकाणी मोठ्या जनसमुदायासमोर अश्लील आणि असभ्य वर्तन केले आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सभेच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेले लोखंडी कठडे ओलांडुन व्यासपीठाच्या दिशेने लांडगे निघाला होता. त्यावेळी महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्यााला रोखण्याचा प्रयत्न केला.
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावाMaharashtra Breaking News 1st December 2024 LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींबरोबर दिवसभरात घडणाऱ्या प्रमुख बातम्यांचा धावाता आढावा अगदी मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई जिंकण्यासाठी मोदी-शाहांनी कंबर कसली असा आहे प्लॅनMaharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उडालेल्या राजकीय धुरळ्याबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेण्यासाठी, ताज्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स...
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवरLIVE Updates on November 28 महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
और पढो »
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर मध्यरात्री गोळीबारMaharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहेत. जाणून घेऊया राज्यातील घडामोडींचा आढावा.
और पढो »
Maharashtra Election LIVE Updates: महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 मतदानMaharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहेत. जाणून घेऊया राज्यातील घडामोडींचा आढावा.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवरMaharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि...
और पढो »