Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackkeray) शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या.
Sharad Pawar on Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शेवटी लोकांनी...'
Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या असून, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फक्त 20 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागा जिंकता आल्या.Sharad Pawar on Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीचा भरघोस यश मिळालं आहे. महायुतीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं असताना महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे.
"आमची जी अपेक्षा होती तसा निकाल नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. त्याचा अभ्यास करणं, कारणीमांसा करणं याची गरज आहे. नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन उभं राहावं लागेल," असं शरद पवार म्हणाले आहेत. महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले की,"आम्ही लोकांकडून, कार्यकर्त्यांकडून जी माहिती घेतली त्यातून हे एक महत्त्वाचं कारण आहे असं ऐकायला मिळत आहे. आम्ही सत्तेत नसलो तर पैसे देणं बंद होईल असं सांगण्यात आलं. महिलांचं मतदान वाढलं आहे असं आताच्या आकडेवारीवरुन दिसत आहे".लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली होती, तशी आता घेतली नाही. सर्वांनी कष्ट केलं पण निकाल हवा तसा लागला नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली.
बटेंगें तो कटेंगे यामुळे ध्रुवीकरण झालं. योगींनी केलेल्या विधानामागे मतांचं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टीकोन होता. धार्मिक बाजू देण्याचा प्रयत्न काही जणांनी केला त्यामुळे हे झालं असं दिसत आहे असंही शरद पवारांनी सांगितलं.उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली 'घाणेरड्या शिव्या...'
NCP Uddhav Thackeray Ajit Pawar Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बात
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'आता तरी अस्सल...'Uddhav Thackeray Press Conference : विधानसभा निवडणुकीतील उद्धव ठाकरेंचा दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी निकालावर आक्षेप घेतलाय. सभेला लोक नसतानाही अर्धवट भाषण ऐकून लोकांनी महायुतीला मतदान दिलं का? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केलाय.
और पढो »
'काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या...', शरद पवारांचा एल्गार; कोल्हापुरात पावसात भिजत केली भविष्यवाणी, 'जेव्हा कधी...'Sharad Pawar on Devendra Fadnavis: राजकारणात काही झालं तरी देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही असा निर्धार शरद पवारांनी (Sharad Pawar) व्यक्त केला आहे.
और पढो »
मोठी घडामोड! शरद पवार शाह कुटुंबाच्या भेटीला, बंद दाराआड चर्चाSharad Pawar Meets Bharat Shah: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने (Sharad Pawar NCP Party) इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
और पढो »
महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024: गढ़चिरौली ने सभी को चौंकाया, जानें कहां कितना रहा मतदान प्रतिशतMaharashtra Assembly Elections: Baramati से उम्मीदवार Yugendra Pawar ने बताया Sharad Pawar को क्यों चुना?
और पढो »
Video : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाचा वेगळा पाडवा; गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची गर्दीSharad Pawar Ajit Pawar Diwali Padwa : बारामतीत यंदा दिवाळी पाडव्याच्या उत्साहालासुद्धा राजकारणाची किनार मिळताना दिसत आहे.
और पढो »
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या चौथ्या यादीत 7 नावांची घोषणा; कोण आहेत हे 'पॉवर'फूल उमेदवारSharad Pawar NCP Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
और पढो »