बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ‘स्त्री 2’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यात चंदेरीत आता सरकटेच्या आतंक पाहायला मिळणार आहे. या आधी चित्रपटाचा ट्रेलर पाहायला मिळाला होता आणि आता जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Stree 2 Trailer : श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ चा ट्रेलर पाहिलात का?: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री 2’ ची चर्चा सुरु होती. त्यात अनेक सीन्स पाहायला मिळत आहे.
‘स्त्री 2’ च्या ट्रेलरविषयी बोलायचे झाले तर यात चंदेरीची गोष्ट दाखवण्यात आली आहे. पुन्हा एकदा लोकांमध्ये ‘स्त्री’ परत आल्याचे दहशत पाहायला मिळत आहे. खरंतर सगळ्यांना भीती आहे की स्त्री परत आली आहे. एकीकडे श्रद्धा कपूरच्या सीक्वलची वेगळी पटकथा पाहायला मिळाली होती तर आता एक वेगळी पटकथा पाहायला मिळत आहे. तर यातही श्रद्धा ही पुन्हा एकदा स्त्रीच्या भूमिकेत दिसणार असून चंदेरीच्या लोकांची रक्षा करताना दिसणार आहे.
Shraddha Kapoor Stree 2 New Poster Rajkummar Rao Stree 2 Stree 2 Stree 2 Trailer Released Stree 2 Trailer Update Stree 2 Release Date Rajummar Rao Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Stree 2 Trailer: लौट आई स्त्री लेकर सरकटे प्रेत साया, आतंक से कैसे बचाएंगे बिक्की भइया?'स्त्री' के बाद से पिछले 4 साल में प्रोड्यूसर पूरा हॉरर यूनिवर्स खड़ा कर चुके हैं जिसमें 'रूही', 'भेड़िया' और 'मुंज्या' जैसे प्रेत आ चुके हैं. मगर स्त्री की वापसी के बिना मामला अधूरा लग रहा था. अब फैन्स के लिए बड़ी खुशखबरी बनकर 'स्त्री 2' का ट्रेलर आ गया है.
और पढो »
Maharashtra Weather News : तो दुप्पट ताकदीनं परतलाय! मुंबईत मुसळधार; कोकणासह विदर्भात वादळी पावसाची शक्यताMaharashtra Weather News : राज्याच्या काही भागांमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं आता पुन्हा एकदा जोर धरला असून, हा पाऊस कोकणाला झोडपून काढताना दिसत आहे.
और पढो »
प्लॅटफॉर्म तिकिटावरही करता येऊ शकता रेल्वेने प्रवास; TCला दाखवा 'हा' नियमPlatform Ticket Travel: प्लॅटफॉर्म तिकिटाचा आधार घेऊन तुम्ही रेल्वेने प्रवास देखील करु शकता. त्यासाठी हा नियम लक्षात असू द्या.
और पढो »
ट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूकPassenger Exposes Fake Vendor Watch Video: सोशल मीडियावर ट्रेनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
और पढो »
Stree 2 Trailer: सिर कटे भूत के खौफ में फसेंगे राजकुमार राव और श्रद्धा कपूर, स्त्री 2 का ट्रेलर देख नहीं रोक पाएंगे हंसीStree 2 Trailer: स्त्री में स्त्री का खौफनाक साया था, लेकिन स्त्री 2 में सिर कटे भूत का खौफ देखने को मिलेगा.
और पढो »
स्त्री 2 का नया पोस्टर देख खड़े हो जाएंगे रोंगटे, सरकटे का आतंक उड़ा देगा रातों की नींदराजकुमार राव और श्रद्धा कपूर की हॉरर कॉमेडी फिल्म स्त्री 2 इन दिनों चर्चा में है. कल फिल्म का ट्रेलर रिलीज होने वाला है. इससे पहले राजकुमार राव ने फिल्म का एक पोस्टर रिलीज कर दिया है.
और पढो »