ट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूक

Fake समाचार

ट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूक
Power BankSoldMoving Train
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Passenger Exposes Fake Vendor Watch Video: सोशल मीडियावर ट्रेनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

लोकल ट्रेन असो किंवा एक्सप्रेस ट्रेन असो अनेकदा छोट्यामोठ्या गोष्टी विकणारे विक्रेते, फेरीवाले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी मोबाईलच्या कव्हरपासून ते खायच्या पदार्थांपर्यंत आणि मेकअपच्या मसामानापासून इलेक्ट्रीक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी हे फेरीवाले विकताना दिसतात. मात्र या विक्रेत्यांकडून विकल्या जाणाऱ्या गोष्टी खरोखरच चांगल्या दर्जाच्या आणि खऱ्या असतील असं नाही. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आला असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनेकांनी या व्हिडीओवरुन संताप व्यक्त केला आहे. अशाप्रकारे फारशी माहिती नसणाऱ्या सर्वसामान्यांची फसवणूक केली जाते असं अनेकांनी म्हटलं आहे. रेल्वेमध्ये अशा गोष्टी खरेदी करताना सावध राहण्याचा सल्ला अन्य एकाने दिला आहे. एकाने या प्रकाराला 'स्कॅम 2024' म्हटलं आहे. अन्य एकाने 'या विक्रेत्याचा आत्मविश्वास आपल्याला आवडला,' असा खोचक टोला लगावला आहे. तर एकाने 'सावधान राहा, सतर्क राहा', असं सांगितलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Power Bank Sold Moving Train Passenger Exposes Vendor Watch Video

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

RBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिनाRBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिनारिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अर्ध्यापेक्षा अधिक सोनं बँक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे (Bank of International Settlement) सुरक्षित ठेवलं आहे.
और पढो »

पुण्यात चाललंय तरी काय? Reel साठी तरुणी इमारतीवरुन लटकली; पाहा स्टंटबाजीचा Videoपुण्यात चाललंय तरी काय? Reel साठी तरुणी इमारतीवरुन लटकली; पाहा स्टंटबाजीचा VideoShocking Pune Grip Strength Check Reel Video: हा धक्कादायक व्हिडीओ पुण्यातील पुणे-बंगळुरु महामार्गावरील असून साताऱ्याला जाताना उजव्या हाताला लागणाऱ्या गोलाकार इमारतीवर हा प्रकार घडला.
और पढो »

'आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत', CM शिंदेंचा अण्णा हजारेंना Video Call; म्हणाले, 'सेंच्युरी मारा''आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत', CM शिंदेंचा अण्णा हजारेंना Video Call; म्हणाले, 'सेंच्युरी मारा'CM Eknath Shinde Video Call To Anna Hazare: अजित पवारांसंदर्भातील शिखर बँक घोटाळा प्रकरणातील क्लोजर रिपोर्टसंदर्भातील वृत्तामुळे अण्णा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
और पढो »

KKR vs SRH : आऊट झाल्यावर कोपऱ्यात बसून ढसाढसा रडला 'हा' खेळाडू, नेमकी चूक कोणाची?KKR vs SRH : आऊट झाल्यावर कोपऱ्यात बसून ढसाढसा रडला 'हा' खेळाडू, नेमकी चूक कोणाची?Rahul Tripathi In Tears : आपल्याच चुकीमुळे धावबाद झाल्याने राहुल त्रिपाठी ड्रेसिंग रुमच्या पायऱ्यांवरच बसून ढसाढसा रडला.
और पढो »

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकT20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
और पढो »

वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा रडीचा डाव! अंपायरसमोरच चिटींग; मैदानातील 'तो' Video Viralवर्ल्ड कपमध्ये बांगलादेशचा रडीचा डाव! अंपायरसमोरच चिटींग; मैदानातील 'तो' Video ViralT20 World Cup 2024 Bangladesh Cheating Video: नेपाळविरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान घडलेला हा प्रकार सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून अनेकांनी आयसीसीचं याकडे लक्ष वेधलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:38:34