Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीने कुवेतविरुद्धच्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्रीचा धक्कादायक निर्णय; निवृत्तीची घोषणा करताना भारतीय फुटबॉल स्टार भावूक
भारतीय फुटबॉल टीमचा स्टार खेळाडू आणि कर्णधार सुनील छेत्रीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. सुनील छेत्रीने कुवेतविरुद्धच्या फिफा वर्ल्डकप पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 39 वर्षीय छेत्रीने त्याच्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत भारतासाठी 145 सामने खेळले आहेत. यावेळी छेत्रीने 93 गोल केले आहेत.
सुनील छेत्रीने गुरुवारी त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. यावेळी त्याने 6 जून रोजी कुवेत विरुद्ध फिफा वर्ल्डकप 2026 पात्रता फेरीनंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली. छेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ पोस्ट केलीये. यावेळी त्याने या व्हिडिओच्या माध्यमातून निवृत्त होणार असल्याचं सांगितलंय. संदेशाद्वारे निवृत्तीची घोषणा केली. सुनील छेत्रीने अनेक महत्त्वाच्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला आहे.
Sunil Chhetri Retirement Indian Football FIFA World Cup Qualification Match India Vs Kuwai
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्री ने भावुक वीडियो शेयर कर किया संन्यास का ऐलान, 6 जून को कुवैत के खिलाफ खेलेंगे आखिरी मुकाबलाSunil Chhetri Announced Retirement
और पढो »
इंग्लंडची तोफ थंडावली! James Anderson ने केली निवृत्तीची घोषणा, 'या' तारखेला अखेरचा सामनाJames Anderson Announced Retirement : तमाम क्रिक्रेटप्रेमींना सांगण्यास दु:ख होत आहे की, इंग्लंडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन (James Anderson) याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
और पढो »
Sunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉल टीम के कप्तान सुनील छेत्री ने किया संन्यास का ऐलान, इस दिन खेलेंगे आखिरी मैच, 9 मिनट के VIDEO में हुए इमोशनलSunil Chhetri Retirement News: भारतीय फुटबॉल टीम के कप्तान सुनील छेत्री ने संन्यास लेने का ऐलान किया है. वह कुवैत के खिलाफ फीफा वर्ल्ड कप क्वालीफायर के बाद अंतर्राष्ट्रीय फुटबॉल से संन्यास लेंगे.
और पढो »
Sunil Chhetri Retirement: भारत के कप्तान सुनील छेत्री ने लिया संन्यास, इस टीम के खिलाफ खेलेंगे आखिरी मैचभारत के फुटबॉल आइकन सुनील छेत्री ने गुरुवार को घोषणा की कि वह 6 जून को कुवैत के खिलाफ फीफा विश्व कप क्वालीफिकेशन मैच के बाद अंतरराष्ट्रीय फुटबॉल से संन्यास ले लेंगे।
और पढो »
Sunil Chhetri Retirement: सुनील छेत्री ने किया संन्यास का ऐलान, अचानक फुटबॉल जगत को दिया बड़ा झटकाSunil Chhetri Retirement: भारतीय फुटबॉल टीम के कप्तान सुनील छेत्री ने अचानक इंटरनेशनल फुटबॉल से संन्यास का ऐलान कर दिया है. भारत के महानतम फुटबॉलर्स में शुमार सुनील छेत्री ने गुरुवार 16 मई की सुबह अपने सोशल मीडिया अकाउंट पर एक वीडियो जारी कर अपने संन्यास की घोषणा कर दी.
और पढो »
IPL 2024: 'वह अपनी जान लगा देगा...' विराट पर भड़के सुनील गावस्कर ने मोहम्मद सिराज के लिए ऐसा कहकर जीता फैंस का दिलSunil Gavaskar: सुनील गावस्कर ने सिराज के लिए ऐसा कहकर जीता फैंस का दिल
और पढो »