Suryakumar Yadav: या संपूर्ण सिरीजमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. परंतु संपूर्ण सिरीजनंतर टीमच्या अतुलनीय कामगिरीनंतर सूर्यकुमारचं असं विधान आश्चर्यकारक होतं. सूर्यकुमार यादवच्या बाबतीत आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये मंगळवारी तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना खेळवण्यात आला. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात सुपर ओव्हर झाली आणि भारताचा विजय झाला. या विजयासह टीम इंडिया ने श्रीलंकेला टी-20 सिरीजमध्ये क्लिन स्विप दिला. दरम्यान या टी-20 सिरीजनंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने दिलेल्या वक्तव्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. पोस्ट प्रेझेंटेशनवेळी बोलताना सूर्या म्हणाला की, त्याला कर्णधार बनायचं नाही. दरम्यान सूर्याने असं विधान का केलंय हा प्रश्न आता चाहत्यांसमोर आहे.
दरम्यान सूर्यकुमार यादव जे म्हणाला त्यामागे त्याच्या भावना चांगल्या होत्या. सूर्याच्या बोलण्याचा अर्थ टीम इंडियाला धक्का बसेल किंवा टीमला नुकसान होईल असा नव्हता. सूर्या म्हणाला की, कर्णधार बनण्याची माझी इच्छा नाही, मला लीडर बनायचं आहे. सूर्यकुमार यादवच्या या विधानामागील कारण म्हणजे टीम इंडियाच्या खेळाडूंची कामगिरी आणि ड्रेसिंग रूममधील वातावरण. खेळाडूंची क्षमता आणि आत्मविश्वास यामुळे आपलं काम सोपं झाल्याचं सूर्याकुमार यादवने मान्य केलं.
India Vs Sri Lanka Ind Vs Sl Gautam Gambhir सूर्यकुमार यादव गौतम गंभीर टीम इंडिया भारत Vs श्रीलंका
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »
Inside Story: सूर्या की हार्दिक? कॅप्टनपदावरुन BCCI च्या बैठकीत तुफान राडा; 'या' 2 गोष्टींच्या आधारे ठरलंSuryakumar Yadav Vs Hardik Pandya Captaincy Decision: रोहित शर्मानंतर हार्दिक पंड्या भारताचा कर्णधार होईल असं वाटत असतानाच ही जबाबदारी सूर्यकुमारकडे सोपवण्यामागील खरं कारण समोर आलं आहे.
और पढो »
झुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैदजिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »
कोण म्हणतं मी महायुतीत?, बच्चू कडू यांची विधानसभेतून माघार घेण्याची घोषणाAssembly Election 2024: बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या विधानाने राजकारणात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
और पढो »
स्पीकर ऑन करून बोलताना मोबाइलचा स्फोट; तुम्ही तर ही चूक करत नाहीयेत ना?Nanded Mobile Phone Blast: नांदेडमध्ये मोबाइल फोनचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »
'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावरटी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.
और पढो »