Suzuki India Recalls 4 Lakh Two-Wheeler: भारतामधील आघाडीची दुचाकी निर्मिती कंपनी असलेल्या सुझुकीने ग्राहकांना या दुचाकी परत करण्यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. तुमची गाडीही सदोष आहे का कसं कळेल जाणून घ्या...
भारतामधील आघाडीची दुचाकी वाहननिमिर्ती कंपनी असलेल्या सुझुकीने त्यांच्या 4 लाखांहून अधिक दुचाकी परत मागवल्या आहेत. यामध्ये मोटर सायकल्सबरोबरच स्कूटर्सचाही समावेश असल्याचं सुझुकी इंडियाने सांगितलं आहे. या बाईकमध्ये बसवण्यात आलेले हाय टेन्शन कॉर्ड सदोष असल्याने या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत. दुचाकीच्या इग्निशन कॉइलला कनेक्ट होणारी ही कॉर्ड सदोष असल्याने ती बदलून देण्यासाठी कंपनीने या गाड्या परत मागवल्यात.
सुझुकीने परत मागवलेल्या बाईक्सबद्दल बोलायचं झालं तर आधुनिक तंत्रज्ञान असलेली व्ही-स्ट्रोम 800 डीईमध्ये सुद्धा दोष असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. या दुचाकीच्या मागच्या चाकामध्ये दोष असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या बाईकच्या मागच्या चाकामधील काही भाग सुटे होत असून त्यामुळे टायरला भेग पडण्याची शक्यता आहे. म्हणून हा टायर बदलून देण्यात येणार आहे.
Suzuki Recall SUZUKI 4 Lakh Suzuki Scooters Suzuki Motorcycles Reason KNOW How To Check Affected Models
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
RBI कडून राज्यातील 'या' बॅंकेचा परवाना बंद,तुमचं खातं तर येथे नाही ना?City Co Operative Bank License: सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.भारतीय रिझर्व्ह बँकनं मुंबईतील सिटी को-ऑपरेटीव बँकेचा परवाना रद्द केलाय. सिटी को-ऑपरेटिव्ह बँक ही खासगी बँक आहे. या बँकेकडं पैसा शिल्लक नाही.
और पढो »
...नाहीतर भर रस्त्यातच होईल शिक्षा; FASTag चा नवा नियम अजिबात विसरून चालणार नाहीFASTag Rules : तुमचं वाहन टोलनाक्यावर पोहोचण्याआधी तुम्हा या नियमाची पायमल्ली तर करत नाही आहात हे एकेदा तपासूनच घ्या... नाहीतर पडेल महागात
और पढो »
Mohan Bhagwat : 'काही लोकांना सुपरमॅन व्हायचंय...', मोहन भागवत यांचा रोख कुणाकडे?RSS Chief Mohan Bhagwat : सुपरमॅन झाल्यावर माणूस एवढ्यावरच थांबत नाही, त्याला वाटतं की आपण देव व्हावं, पण देव म्हणतो मी तर विश्वरूप आहे, असं म्हणत भागवत यांनी खणखणीत टोला लगावला आहे.
और पढो »
पोलीस तक्रारीने अभिनेत्याचं 12 वर्षांचं Live In रिलेशनशीप संपलं! तो म्हणतो, 'तिला ड्रग्जचं व्यसन'Girlfriend File Cheating Case Against Actor: एक दोन नाही तर तब्बल 12 वर्ष हे दोघे रिलेशनशीपमध्ये होते आणि मागील 10 वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत असतानाच अचानक ते चर्चेत आलेत.
और पढो »
विधानसभेत 288 जागा लढणवार? मनोज जरांगे म्हणतात 'मराठ्यांची ताकद दाखवणार'Manoj Jarange Exclusive : आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल, 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे.
और पढो »
'...नाही तर मी सूर्याला बसवला असता'; रोहित शर्माचं विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ; CM शिंदेंनाही हसू अनावरटी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्याच्या निमित्ताने मुंबईकर खेळाडूंचा राज्य सरकारकडून सत्कार करण्यात आला. विधीमंडळात रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashavi Jaiswal) यांच्या सत्कार करण्यात आला.
और पढो »