Tech Sector Layoff : सणावारांवर नोकरकपातीचं सावट; 'या' बड्या कंपन्यांनी उचललंय मोठं पाऊल

JOB News समाचार

Tech Sector Layoff : सणावारांवर नोकरकपातीचं सावट; 'या' बड्या कंपन्यांनी उचललंय मोठं पाऊल
Job News MarathiJob News TodayIt Jobs Layoff
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Tech Sector Layoff : जागतिक आर्थिक मंदीमुळं सध्या संपूर्ण जगातील नोकऱ्या संकटात आल्या असून, काही विशिष्ट क्षेत्रांवर याचा अधिकाधिक परिणाम होताना दिसत आहे.

मागील दोन वर्षांपासून टांगती असणारी नोकरकपातीची तलवार अद्यापही कायम असून, या परिस्थितीचा फटका यंदाच्या वर्षात तुलनेनं अधिक कर्मचाऱ्यांना बसताना दिसत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये जवळपास 27000 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या कमावल्या असून, टेक कंपन्यांमध्ये ही संकटाची लाट अधिक प्रभाव पाडताना दिसत आगे.

इंटेल, आयबीएम आणि सिस्को अशा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरकपात केल्यामुळं अनेकांवर भविष्यात पुढे काय होणार, याच मुद्द्यावर विचार करण्याची वेळ आली आहे. 2024 मध्ये जवळपास 136,000 टेक कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली. जवळपास 422 कंपन्यांमधून इतक्या मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांना नारळ देण्यात आला असून, येत्या काळात आणखी कर्मचारी नोकरी गमावणार असल्याचं सांगितलं जात आहे.डेल टेक्नोलॉजिस या कंपनीतून जागतिक स्तरावर 10 टक्के अर्थात 12500 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

Ganesh Utsav 2024 : करावं तरी काय? कोकणात जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी; 'हे' रस्ते फुल्ल, विघ्न संपेना आयबीएमनं चीनमधील रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात काम करणाऱ्या जवळपास 1000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.सिस्को सिस्टीम या कंपनीनं 6000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. एआय आणि सायबर सिक्युरिटी अशी कारणं पुढे करत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं.2025 पर्यंत एकूण खर्चापैकी साधारण 10 बिलियनची कपात करण्याच्या हेतूनं इंटेलकडून 15000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

एकंदरच आयटी आणि माहिती- तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये सध्या सुरु असणाऱ्या या सर्व घडामोडी पाहता त्यामुळं नोकरदारांवर मोठं संकट आल्याचं स्पष्ट होत असून, तूर्तास हे संकट शमणार नाही हेच स्पष्ट होत आहे.Russia Ukraine war : "भारत मध्यस्थी करणार असेल तर...", रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचं मोठं वक्तव्य!

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Job News Marathi Job News Today It Jobs Layoff It Jobs It Job Consultancy In Pune It Job Titles It Job Market Tech Layoffs Intel Cisco IBM आयटी कंपनी मराठी बातम्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊलबदलापूर अत्याचार प्रकरणः हाच काठीवाला दादा...; चिमुकल्यांनी अक्षय शिंदेला ओळखलं, आता SIT उचलणार मोठं पाऊलBadlapur Sexual Assault Case: बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदे याला दोन्ही पीडित चिमुकलींनी ओळखलं आहे.
और पढो »

रेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कमरेल्वेच्या मासिक पासपेक्षाही महागली कोथिंबीर; एका जुडीसाठी मोजावी लागतेय 'इतकी' रक्कमVegetable Price Hike : गणेशोत्सव आणि त्याला लागून येणारे सणवार तोंडावर असतानाच महागाईच्या ग्रहणाचं सावट या वातावरणावर पडताना दिसत आहे.
और पढो »

मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून लवकरच सुटका होणार? मध्य रेल्वे उचलणार मोठं पाऊलमुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून लवकरच सुटका होणार? मध्य रेल्वे उचलणार मोठं पाऊलMumbai Local Train Update: मुंबई लोकल गेल्या काही दिवसांपासून विलंबाने धावत आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
और पढो »

IND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?IND vs BAN : 'मला कोणाकडून अपेक्षाच नाही', बांगलादेश टेस्ट सिरीजपूर्वी Sarfaraz Khan असं का म्हणाला?India vs Bangladesh Test Series : आगामी भारत आणि बांगलादेश सामन्यापूर्वी टीम इंडियाचा सरफराज खान याने मोठं वक्तव्य केलंय.
और पढो »

टाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीटाटा, अंबानी यांच्याशी बरोबरी करणारी भारतातील एकमेव महिला; एकटीने कमावली 20,700 कोटींची संपत्तीवयाच्या 50 व्या वर्षी स्वत:चा स्टार्टअप सुरु केला. भारतातील ही महिला टाटा, अंबानी यासारख्या बड्या उद्योजकांना टक्कर देत आहे.
और पढो »

केंद्र सरकारचा नवा उपक्रम; इथून पुढं रेशनच्या दुकानांमध्ये गहू- तांदळासोबतच मिळणार..., फायदाच फायदा!केंद्र सरकारचा नवा उपक्रम; इथून पुढं रेशनच्या दुकानांमध्ये गहू- तांदळासोबतच मिळणार..., फायदाच फायदा!Jan Poshan Kendras : गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना किमान दरात गहू- तांदूळ उपलब्ध करून देणाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 04:46:04