T20 World Afghanistan Unwanted Record: टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सेमी-फायनलचा समाना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानच्या संघांदरम्यान खेळवण्यात आला.
टी-20 वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी-फायनमध्ये दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी अफगाणिस्तानच्या संघाची दाणादाण उडवल्याचं पाहायला मिळालं. ब्रायन लारा क्रिकेट अकदामी येथील मैदानावर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकल्याचं सामन्याच्या पहिल्या ओव्हरपासूनच दिसून आलं. दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांच्या माऱ्यापुढे अफगाणिस्तानचा संघ 12 ओव्हरही मैदानात तग धरु शकला नाही.
दहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर जनत तंबूत परतला. त्याच ओव्हरच्या पाचव्या बॉलवर नूर अहमद बाद झाला. 10 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर संघाची धावसंख्या 50 वर असताना कर्णधार राशीद खानच्या रुपात अफगाणिस्तानची 9 वी विकेट पडली. 56 धावांवर नवीन-उल-हकच्या रुपात अफगाणिस्तानने 10 वी विकेट गमावली. अफगाणिस्तानच्या सुमार कामगिरीची कल्पना यावरुनच येईल की या 56 धावांपैकी 13 धावा अथिरिक्त होत्या. ओमरात्झी हा 10 धावांसहीत वैयक्तिक स्तरावर दुहेरी धावसंख्या गाठणारा अफगाणिस्तानचा एकमेव खेळाडू ठरला.
T20 World Cup South Africa Vs Afghanistan SA Vs AFG Rashid Khan Marco Jansen Kagiso Rabada Gulbadin Naib Anrich Nortje 56 All Out
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
T20 World Cup: हलाल मांस मिळेना; अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंवर स्वत: स्वयंपाक करण्याची वेळT20 World Cup 2024: अफगाणिस्तान (Afghanistan) संघ टी-20 वर्ल्डकपसाठी बार्बाडोसमध्ये (Barbados) असून यावर त्यांच्यावर स्वत:च आपला स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. टीम हॉटेलमध्ये हलाल मांस (Halal Meat) उपलब्ध नसल्याने खेळाडूच शेफ झाले आहेत.
और पढो »
टी-20 वर्ल्डकप...सुपर-8 का 8वां मैच ऑस्ट्रेलिया Vs अफगानिस्तान: आज तक दोनों के बीच केवल एक टी-20 मैच हुआ, क...Australia vs Afghanistan T20 World Cup 2024 Match LIVE Score Today; Follow (AFG Vs AUS) T20 World Cup Live Score Latest News, Photos and Video Updates on Dainik Bhaskar.
और पढो »
टी-20 वर्ल्डकप...सुपर-8 में आज भारत Vs ऑस्ट्रेलिया: सेमीफाइनल की रेस का आखिरी पड़ाव; 2023 वनडे वर्ल्ड कप का...India Vs Australia T20 World Cup LIVE Score Today; Follow (IND Vs AUS) T20 World Cup Live Score Latest News, Photos and Video Updates on Dainik Bhaskar.
और पढो »
Video: T20 विश्व कप के सेमीफाइनल में पहुंचा भारत, ऑस्ट्रेलिया को 24 रन से हरायाT20 World Cup Ind vs Aus: सुपर 8 मुकाबले ऑस्ट्रेलिया को हराकर भारत T20 World Cup के सेमीफाइनल में Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
टी-20 वर्ल्ड कप में पाकिस्तान vs कनाडा: PAK को टूर्नामेंट में बने रहने के लिए जीत; जानिए पॉसिबल प्लेइंग-11PAK Vs CAN T20 World Cup 2024 Match LIVE Score Today; Follow (Pakistan Vs Canada) T20 World Cup Live Score Latest News, Photos and Video Updates on Dainik Bhaskar.
और पढो »
टी-20 वर्ल्डकप...वेस्टइंडीज vs अफगानिस्तान: चार्ल्स 42 रन बनाकर आउट, पूरन के साथ अर्धशतकीय साझेदारी टूटीAFG T20 World Cup 2024 Match LIVE Score Today; Follow (West Indies vs Afghanistan) T20 World Cup Live Score Latest News, Photos and Video Updates on Dainik Bhaskar
और पढो »