T20 World Cup: COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शन

T20 World Cup 2024 समाचार

T20 World Cup: COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शन
T20 World CupT20 World Cup LiveUganda Cricket Team
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 75%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2024: अल्पेशचा जन्म मुंबईमध्ये झाला असून त्याचं कुटुंब कांदिवलीतील सिद्धार्थ नगर भागात राहत होतं. परंतु ते 2021 मध्ये युगांडामध्ये स्थलांतरित झालं.

T20 World Cup : COVID मध्ये गेली नोकरी, वडिलांचं व्यापारात नुकसान...; युगांडाच्या 'या' खेळाडूचं सूर्या, अय्यरशी खास कनेक्शन

टीम इंडियाचे खेळाडू केवळ भारतात नाहीत तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत. आपल्या भारतात क्रिकेटबाबत इतकं टॅलेंट आहे की, प्रत्येक जण टीम इंडियामध्ये जागा मिळवण्यासाठी यशस्वी होत नाहीये. त्यामुळे अनेक खेळाडू परदेशात जाऊन क्रिकेटमध्ये संधी शोधू लागले आहेत. यापैकी एक नाव आहे युगांडाकडून खेळणारा अल्पेश रामजानी याचं. अल्पेशचा जन्म मुंबईत झाला. रामजानी याने एक दिवस आपल्या भारत देशासाठी क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु येथे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

रामजानी व्यतिरिक्त, रोनक पटेल आणि दिनेश नाक्राणी हे दोन भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. जे 2024 च्या T20 वर्ल्डकप स्पर्धेत युगांडाच्या टीमकडून खेळणार आहेत.अंडर-16 आणि अंडर-19 च्या काली अल्पेश केवळ श्रेयस अय्यरसोबतच नाही तर शिवम दुबेसोबतही खेळला आहे. अल्पेश श्रेयस अय्यर, शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादव यांच्यासोबत क्रिकेट खेळला. अल्पेश फॉर्च्युन ग्रुपमध्ये काम करत होता, पण कोविड-19 महामारीच्या काळात ग्रुपने क्रीडा विभाग बंद केला होता.

अल्पेश रामजानी याच्या सांगण्यानुसार, युगांडा क्रिकेट असोसिएशनने त्याला कधीही दुसऱ्या देशातून आल्यासारखं वागवलं नाही. रामजानी स्वतः या देशात क्रिकेटला चालना देण्यासाठी अथक प्रयत्न करत होता. यावेळी त्याने आयसीसी आणि युगांडा क्रिकेट असोसिएशनचेही कौतुक केलं. सध्याच्या घडीला क्रिकेट हा युगांडातील रग्बी आणि फुटबॉल नंतर तिसरा सर्वात लोकप्रिय खेळ बनला आहे.'रोहित तसेच विराटच्या पत्नीला स्टॅण्डमध्ये पाहतो तेव्हा...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

T20 World Cup T20 World Cup Live Uganda Cricket Team Uganda T20 World Cup Squad Uganda T20 Team 2024 Uganda Cricket Captain Uganda Cricket News Uganda Cricket Association Uganda Cricket Team Captain Who Is Alpesh Ramjani Shreyas Iyer Shivam Dube Suryakumar Yadav

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकT20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅकटीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.
और पढो »

विराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडूविराट कोहली T20 World Cup मध्ये रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला खेळाडूVirat Kohli Big Record on T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या काही तासांचा अवधी उरलाय. या स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीकडे करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
और पढो »

T20 World Cup: আমরা এখানে...! অদেখা গথামে পিচের প্রথম প্রতীতি কেমন? ফের ভারত-বাংলাদেশT20 World Cup: আমরা এখানে...! অদেখা গথামে পিচের প্রথম প্রতীতি কেমন? ফের ভারত-বাংলাদেশRohit Sharma hopes On New York pitch Verdict of T20 World Cup
और पढो »

T20 World Cup: সুপার এইটেই আসল খেলা! ভারতের প্রতিপক্ষ হবে কারা? অপেক্ষায় পরপর অগ্নিপরীক্ষাT20 World Cup: সুপার এইটেই আসল খেলা! ভারতের প্রতিপক্ষ হবে কারা? অপেক্ষায় পরপর অগ্নিপরীক্ষাIndia Schedule For Super 8 s At The T20 World Cup 2024
और पढो »

Hardik Pandya: মাঠ ছেড়ে পালাই না, বুক চিতিয়েই দাঁড়াই, তিন ছক্কায় কি অতীতকে ফেললেন মাঠের বাইরে?Hardik Pandya: মাঠ ছেড়ে পালাই না, বুক চিতিয়েই দাঁড়াই, তিন ছক্কায় কি অতীতকে ফেললেন মাঠের বাইরে?Hardik Pandya Breaks Silence On Pre-T20 World Cup Issues What He Faced
और पढो »

T20 World Cup 2024: বাইডেনের দেশে বিশ্বকাপের বোধন, হয়ে গেল পাগল করা সব রেকর্ডT20 World Cup 2024: বাইডেনের দেশে বিশ্বকাপের বোধন, হয়ে গেল পাগল করা সব রেকর্ড5 records that were broken during USA vs Canada T20 World Cup 2024 match
और पढो »



Render Time: 2025-02-22 05:39:40