Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit:
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंडच्या दौऱ्यावर असून बुधवारी केलेल्या एका भाषणाची सुरुवात त्यांनी थेट मराठीमधून केली. पोलंडमध्ये जाऊन पंतप्रधान मोदी मराठीत भाषण देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळेस मोदींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाही आवर्जून उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.
मोदींनी पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर मेमोरिअललाही भेट दिली. या भेटीचे दोन फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत."वॉर्सा येथील कोल्हापूर स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. हे स्मारक म्हणजे कोल्हापूरच्या महान राजघराण्याला पोलंडवासियांनी अर्पण केलेली श्रद्धांजली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते.
Paid homage at the Kolhapur Memorial in Warsaw. This Memorial is a tribute to the great Royal Family of Kolhapur. This Royal Family was at the forefront of giving shelter to Polish women and children displaced due to the horrors of World War II. Inspired by the ideals of… दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियन लष्करानं पोलंडवर हल्ला करून पोलिश नागरिकांना त्यांच्याच देशातून हुसकावून लावलं होतं. त्यावेळेस लाखो पोलिश नागरिक जीवाच्या भीतीनं वाट फुटेल तिकडे धावत सुटले. त्यात महिला आणि मुलांचे फार हाल झाले. युद्धकाळात देशातील निर्वासितांची सोय करण्याची विनंती तेव्हा पोलंड सरकारनं जगभरातील देशांकडे केली होती. या अडचणीच्या काळात भारतातील शहाजी महाराज छत्रपती आणि जामनगरच्या बालाचडी यांनी पोलंडवासियांना मदतीचा हात पुढे केला होता.
Modi Modi Marathi Speech Modi In Poland Modi Speaks Marathi Poland Mention Chhatrapati Shivaji Maharaj Video Goes Viral Kolhapur Connection Polish People
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराजांच्या काळातील 'ती' कठोरातील कठोर शिक्षा लागू करा, बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखची संतप्त प्रतिक्रियाBadlapur School Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर रितेश देशमुखने आपला संताप व्यक्त केला आहे. सोबतच त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाची आठवण करुन दिली आहे.
और पढो »
'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाजारांचीच, सरकारचा दावा...प्रदर्शनातील पाटीवर मात्र उल्लेख टाळलाMaharashtra Politics : शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीय. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केलाय. तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र वेगळाच उल्लेख आहे.
और पढो »
VIDEO: उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचं उपरणं घातलं,नंतर काढलं, वडिलांची आठवण काढत म्हणाले...Uddhav Thackeray On Congress Stage: ठाकरे गट हा काँग्रेसच्या गळ्यातील ताईत झाल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनता यावं म्हणून ठाकेर गांधी परिवाराच्या भेटीला गेले अशी टीका देखील करण्यात आली होती.
और पढो »
इंदौर में चेकअप के दौरान मरीज को आया हार्ट अटैक, डॉक्टर के सामने ही हो गई मौतIndore Viral Video: इंदौर के शिवाजी नगर निवासी सोनू मतकर, जो घबराहट के बाद डॉक्टर के पास चेकअप Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Video: महिला ने बीच सड़क शख्स को बाइक से उतारा, फिर दो लड़कों संग चप्पलों और बेल्टों से कर दी पिटाईJhansi Viral Video: झांसी थाना नवाबाद क्षेत्र के शिवाजी नगर का एक वीडियो वायरल हो रहा है, जिसमें एक Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
किल्ले प्रतापगडावर अफझलखानाचा कोथळा बाहेर काढतानाचा छत्रपतींचा भव्य पुतळा, पहिली झलक समोरChatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लाईट आणि साऊंड शोदेखील सुरू करण्यात येणार आहे. शिवरायांच पुतळा आता जवळपास पूर्ण झाला असून याची पहिली झलक समोर आली आहे.
और पढो »