Kohlapur Shahu Maharaj Video : विशाळगड परिसरातील गावाचा पाहणी दौरा करत स्थानिकांच्या समस्या, अडचणी ऐकणाऱ्या शाहू महाराजांनी जिंकलं मन...
Viral Video : राजांनी मन जिंकलं! थंडीनं कुडकुडणाऱ्या चिमुरडीला खुद्द शाहू महाराजांनी दिलं स्वत:चं जॅकेट
शाहू महाराजांची ही भेच जितकी संवेदशनशील होती तितकीच ती खासही ठरली. कारण, राजे आले आणि राजांनी मोठ्या आपुलकीनं विशाळगड परिसरातील गजापूर गावात असणाऱ्या प्रभावित क्षेत्राला भेट देत तेथील स्थानिकांची विचारपूस केली. गावाची पाहणी करत स्थानिकांना आलेल्या अडचणी आणि त्यांच्यापुढं उभ्या राहिलेल्या प्रसंगाविषयी शाहू महाराजांनी आपुलकीनं चौकशी केली.
Shahu Maharaj News MP Shahu Maharaj News MP Shahu Maharaj Gave His Jacket To Small Girl Kolhapur News Kolhapur News Today Vishalgad News News In Marathi मराठी बातम्या बातम्या विशाळगड शाहू छत्रपती
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
WCL 2024 Final : भारताने विजयासह जिंकलं मन! वेदनेने त्रस्त PAK खेळाडूला दिला आधार, रॉबिन उथप्पाचा हा VIDEO VIRALRobin Uthappa Video : भारत चॅम्पियन संघाने अंतिम फेरीत पाकिस्तान चॅम्पियन्सचा पराभव करून WCL 2024 चे विजेतेपद पटकावलंय. त्यासोबत रॉबिन उथप्पाचा त्या कृतीमुळे भारतीयांची छाती अभिमानाने मोठी झाली.
और पढो »
केले के गुच्छे को पहले खौलते तेल में तला, फिर बना दिये अजीब पकोड़े, लोग बोले- आजकल कुछ भी हो सकता हैViral Banana Pakode: सोशल मीडिया पर इन दिनों एक वीडियो वायरल हो रहा है जिसे देखकर शायद आपका मन खराब Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Victory Parade : पाय ठेवायला जागा नाही पण अँब्यूलन्सला काढून दिली वाट, मुंबईकरांनी काळीज जिंकलं; पाहा VideoTeam India Victory Parade : एकीकडे टीम इंडियाच्या आगमनाची प्रतिक्षा होत असताना लाखोंच्या गर्दीत एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मुंबईकरांनी अँब्युलन्सला वाट मोकळी करून दिली.
और पढो »
'मराठी माणूस यांची चड्डीपण..', 'बिनशर्ट'वरुन मनसेचा ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, 'हिरव्या..'Uddhav Thackeray Vs Raj Thackeray: उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी महायुतीला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टोला लगावल्यानंतर मनसेने या टीकेला उत्तर दिलं आहे.
और पढो »
India Head Coach: मुलाखतीत गंभीरला विचारले 'हे' 3 प्रश्न; मुलाखत देणारा तो एकटाच नव्हता तर..Indian Cricket Team Head Coach Appointment: गौतम गंभीर हा एकमेव उमेदवार असेल असं वाटत असतानाच क्रिकेट सल्लागार समितीने घेतलेल्या मुलाखतीमध्ये गंभीरला एका माजी क्रिकेटपटूने आव्हान दिलं.
और पढो »
USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत?Why Indian Brands Are Not Sponsoring Team India: भारतीय संघांच्या जर्सीवर ड्रीम 11 चं ब्रॅण्डींग दिसत असलं तर काही परदेशी संघाच्या जर्सीवर अमूल आणि नंदिनी या भारतीय कंपन्यांचे लोगो पाहायला मिळत आहेत.
और पढो »